Book Title: Payaya Kusumavali
Author(s): Madhav S Randive
Publisher: Prakrit Bhasha Prachar Samiti

View full book text
Previous | Next

Page 155
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir १६. कर्पूरमंजरीचा शृंगार राजा--आता अंतःपुरात नेऊन राणीने तिला काय केले ? विचक्षणा-महाराज, तिला स्नान घातले. 'कुंकुम ) तिलक लावला, (वस्त्रालंकरांनी) नटविले आणि खूष वे ले. राजा-कसे बरे ? विचक्षणा-१. केशराच्या रसाची दाट उटी लावून तिचे शरीर पिवळे जर्द केले राजा-म्हणजे सुवर्ण मूर्तीचे रूप घासून स्वच्छ उजळले. विचक्षणा-२. मैत्रिणींनी तिच्या पावलावर मरकतरत्नांनी जडव. लेली पैजणाची जोडी घातली. राजा-म्हणजे खाली तोंड करून ठेवलेल्या दोन लाल कमळांभोवती भ्रमरांची रांग (गुंजारव करीत) फिरू लागली. विचक्षणा-३. पोपटराजाच्या शेपटीसारखी ( हिरवट ) मिळी रेशमी वस्त्रांची जोडी ( म्ह. शालू व शाल ) तिला नेसवली. राजा-म्हणजे बान्याच्या झुळूकेमुळे कोळीच्या झाडाची कोवळी For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169