________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
घमा-(मर्शसुख अनुभवीत) चंद्राच्या किरणांनी पाझरणारी
चंद्रकांतमणी की मसुराच्या थंडगार पाण्यात घासलेले, चंदन की स्वर्गातून पडलेला अमृतरस ? (आपल्या) आवडत्या माणसाच्या स्पर्शाधीन झाल्यानेच असे होते. तसेच खरोखर
अवयवांवर माल्लिका फुलांची मोठी मुद्रा, डोळपात रसरशीत कमळ कोशाचे सौंदर्य, शरीरावर नव-स्वेदसमध्दी,
पुनः मनात परब्रह्मच्या आनंदाचा (अखंड) साक्षात्कार ! मंदारक-तो वा कोणत्या ठिकाणी आहे ? विदूषक-संगीतशाळेच्या दाराच्या तळाशी वरच्या भागामध्ये. राजा-अरे ! मूर्खाने चितारलेला वाघ (म्ह. वाघाचे चित्र) पाहून
उगीचच ओरडा केला. विदूषक- (स्वगत) खरेच याला कसला कमीपणा आला? पण
वाघाची डरकाळी नव्हती. (उघड क्रोधाने ) अरे, कृतघ्न आहेस. कारण माझ्या प्रभावाने आलिंगन ( सुख)
मिळूनही असा विचार करतोस ? राजा-'हने ) तुझा प्रभाव. ( विदूषकाला रत्नजडीत कडे देतो) विदूषक-(हातात धन) अरे, मीही अर्ध्या पृथ्वीचा सार्वभौम
आहे. राजा-ते कसे ? विदूषक-कारण तुझ्या बरोबर माझ्याही हातात एक कडे आहे.
For Private And Personal Use Only