Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
(२४) यामध्ये वर्णिले आहे. तसेंच इन्द्रनंदि आचार्यांनीही आपल्या श्रुतावतार ग्रंथामध्ये हेंच वर्णिले आहे. ६८३ वर्षांचा हा काल महावीरस्वामी मोक्षास गेल्यानंतरचा आहे. तो असाः
६२ वर्षांत ३ केवलज्ञानी १०० वर्षांत ५ श्रुतकेवली .१८३ , ११ मुनि ११ अंगे व दहा पूर्वीचे धारक १२० , ५ मुनि अकरा अंगाचे धारक ११८ , ४ , आचारांगाचे धारक
. ६८३ वर्षे. त्रिलोक प्रज्ञप्ति या नावाचा प्रथ यतिवृषभाचार्यांनी लिहिला आहे. हे भाचार्य .समंतभद्र आचार्यांच्या प्रथम झाले आहेत यास्तव हे फार प्रा. चीन आहेत. यांनीही आपल्या ग्रंथांत महावीरस्वामींच्या नंतरच्या ६८३ वर्षाच्या कालापर्यंत अंगज्ञान होते असे झटले आहे. ते असें:-.
तेसु अतीतेसु तदा आचारधराण होति भरहम्मि।
गोदममाणपहुदीणं वासाणं छस्सदाणि तेसीदी ॥२॥ भरतक्षेत्रामध्ये सुभद्र, पशोभद्र, यशोबाहु व लोहाचार्य हे चार मुनि भाचारांगाचे. धारक होते. हे होऊन गेल्यावर मग कोणी अंगाचा धारक झाला नाही. याप्रमाणे गोतम गणधरापासून आचारोगपर मुनीपर्यंतचा काल ६८३ वर्षपर्यंतचा आहे हे सिद्ध होते.
भाचारांगधारी मुनि झाल्यानंतर भहलि भाचार्य झाले. तदनंतर माघनदि भाचार्य झाले. ते स्वर्गवासी झाल्यानंतर धरसेन भाचार्य झाले लांनी भूतबलि व पुष्पदंत यांना शिकविले अर्थात् हे दोन मुनि बरसेनाचार्याचे शिष्य होते. भूतबलीनी जिमपालितास शिकविलें. तदनंतर गुणपर मांबाचे भाचार्य झाले. लांचे नागहस्ति व भार्यमन हे दोन मुनि लिप होते. प्रा दोषा मुनीजवळ पतितपमानात भामपन केले.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org