Book Title: Traivarnikachar
Author(s): Somsen
Publisher: Rajubai Bhratar Virchand

View full book text
Previous | Next

Page 8
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ROBA00 तैवर्णिकाचार अथवा धर्मरसिकशास्त्र. पान ६. OnemwantewwwwwserveereencareeMaraeaaram करावयाची सोय नाही. कारण, बाकीचे ग्रंथ आज आमांस पहावयास मिळाले नाहीत. ते जेव्हां । ९पहावयास मिळतील त्यावेळी आह्मी ह्याचा योग्य विचार करूं. आज आमांस ह्या फरकाबद्दल इतकेंच वाटते की, श्रीसोमसेन मुनीश्वरांनी ज्यापेक्षां श्रीजिनसेनाचार्याचे नांव लिहून त्यांच्याबद्दल आपली असलेली पूज्यबुद्धि व्यक्त करून (अध्याय १ श्लोक ६ पहा) देखील त्यांनी लिहील्याच्या विरुध्द कोठे कोठे लिहिले आहे; त्यापेक्षा बाकीच्या ग्रंथकारांशी ह्यांचे ऐकमत्य असावे. असो. ६ हा ग्रंथ श्रीसोगसेन भट्टारकांनी फारच थोडक्यांत केला असून व्यवहारांत ज्या गोष्टींची नेहमी आवश्यकता असते त्या सर्व गोष्टींचा त्यांनी ह्या आपल्या ग्रंथांत बराच समावेश केलेला आहे. ह्यांत त्रैवर्णिक ह्मणजे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्यांचा नित्यनैमित्तिकक्रियेसंबंधी बहुतेक सर्व आचार सांगितला असल्याने धार्मिक लोकांनी हे एक पुस्तक सध्या संग्रही ठेवले असतां व त्यांत सांगितल्याप्रमाणे क्रिया करण्याचा टूसंप्रदाय ठेवला असतां धर्माभिमानाला मूर्तस्वरूप आल्यासारखे होणार आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर करितांना सिद्धांतशास्त्रसंपन्न श्रीयुत पंडित आप्पणा उपाध्याय उदगांवकर यांनी बरीच माहिती देऊन आमास मदत केली; याबद्दल आह्मी त्यांचे अभिनंदन करितो. BPLEAVAMMAVISALAYAN VAALAMA MewwwwwwwwwwVRAVAwaveASOON For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 ... 808