Book Title: Traivarnikachar
Author(s): Somsen
Publisher: Rajubai Bhratar Virchand

View full book text
Previous | Next

Page 7
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir वैवर्णिकाचार अथवा धर्मरसिकशास्त्र. पान ५. NewwwantaraweANANaaeeMarwANAVANAwaan ह्यांत सांगितल्याप्रमाणे धार्मिक क्रिया करावयास प्रवृत्त झाल्यावांचून आमच्या श्रमाचें साफल्य होणे १ शक्य नाही, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी. श्रीसोमसेन भट्टारकांचे जीवन चरित्र आमांस कोठेच उपलब्ध झाले नाही ह्याबद्दल आझांस फार खेद होतो. आमच्या सधीय वाचकांपैकी कोणास काही विदित असल्यास अथवा इतउत्तर विदित है झाल्यास त्यांनी कृपा करून ते आमांस कळवावें. ह्मणजे आह्मीं कृतज्ञापूर्वक ते आमच्या जैनबोधक मासिकांत अवश्य देऊ. ह्यांनी पहिल्या अध्यायांतील नवव्या श्लोकांत आपण हा जो त्रैवर्णिकाचार ग्रंथ केला त्यांत कोणकोणत्या ग्रंथकारांचे ग्रंथ प्रमाण मानले आहेत ते समजण्याकरितां त्या ग्रंथकारांची नांवें। घातली आहेत. त्यांत श्रीजिनसेनाचार्यांचंही नांव आहे. परंतु श्रीजिनसेनाचार्यांनी महापुराणांत में? सांगितले आहे, त्यांत आणि ह्या श्रीसोमसेनमुनीश्वरांच्या सांगण्यांत आह्माला कोठे कोठें थोडा फरक ? वाटतो. तो आह्मी भाषांतरांत एक दोन ठिकाणी दाखविला आहे. आतां तो फरक नुसत्या श्रीजिनसेनाचार्यांच्या ग्रंथाशीच आहे किंवा त्यांनी त्या श्लोकांत सांगितलेल्या बाकीच्या ग्रंथाशी देखील आहे; किंवा त्या बाकीच्या ग्रंथकारांच्या मताप्रमाणे हे ह्यांचे लिहीणेच योग्य आहे, ह्याचा विचार आज आह्मांस Ancoverenvuorenarcoeraasasoa unaona avea For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 ... 808