Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
अटी चत्वारमसंस्कृतभाषणा स्खेन ।
पस्या भुतावतारात उल्लेख केला आहे. तो पसा
कालांतरे ततः पुनरासीधः पलार तार्किकाकोऽभूत् । श्रीमान् समंतभद्रस्वामीत्यथ सोयधीत्य तं शिविधम् ।। सिद्धांतमतः पखंडागमगतखंडपंचकस्य पुनः। अष्टी चत्वारिंशत्सहस्रसग्रंथरचनया युक्ताम् । विरचितवानतिसुंदरमृदुसंस्कृतभाषया टीकाम् ।। बिलिखन्द्वितीयसिद्धान्तस्य व्याख्या सधर्मणा स्वेन । द्रव्यादिशुद्धिकरणप्रयत्नविरहात्प्रतिनिषिद्धः ॥
श्लोक १६७ ते १७० पर्यंत.. अर्थ:-तुंधुलराचार्यानंतर आनंदनावाच्या गावात तार्किकसूर्य समंतभद्रस्वामी उत्पन्न झाले. त्यांनी कर्मप्राभृत व कषायप्राभृत या सिद्धांतग्रंथांचे अध्ययन केले. तदनंतर कर्मप्राभताच्या सहा भागा. पंकी पांच भागांची ४८ हजार श्लोक प्रमाण टीका त्यांनी अति. सुंदर संस्कृत भाषेत लिहिली आहे. कषाय प्राभृत ग्रन्थाची टीका लिहिण्यास हि आचार्यांनी प्रारंभिले होते. परंतु त्यांच्या एका सहा. ध्याय्याने निषेध केल्यामुळे त्यांनी टीका लिहिली नाही. द्रव्यादिशुद्वीचा अभाव हे निषेधाचे कारण होते.
आचायांचा ' तत्वानुशासन' या नावाचा एक ग्रंथ भाहे असें ऐकिवांत आहे. परंतु तो अद्यापि उपलब्ध नाही.
आचार्यांनी व्याकरण ग्रंथ हि लिहिला असावा असे वाटते. पूज्यपादस्वामींनी जैनेंद्र व्याकरणामध्ये 'चतुष्टयं समंतभद्रस्य' या सू त्राच्या उल्लखाने आचायांच्या मतांचा उल्लंख केला आहे. परंतु त्यांच्या व्याकरणाचे अस्तित्व माहे किंवा नाही याचा अद्यापि नि. णय झाला नाही. हरिवंशकार जिनसेन आचार्य समंतभद्रांनी जीवसिद्धि या नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे असें ह्मणतात. पण तोही उपलब्ध नाही. अनंतकीर्ती या नांवाचे एक आचार्य वादिराज क.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org