________________
समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य
करण्यासारखे कार्य जर कोणते असेल तर, (ते आहे शील लुटणे.) कोणाचेही शील लुटू नका. कधीही दृष्टी बिघडू देऊ नका. शील लुटल्यामूळे नर्कात जातो आणि तिथे मार खातच राहतो. या जगात शील समान उत्तम दुसरी कुठलीही वस्तू नाही.
72
आपल्या इथे या सत्संगात असे दगाफटका करण्याचा जर विचार आला तर मी म्हणेल ही निरर्थक गोष्ट आहे. इथे असा व्यवहार अजिबात चालणार नाही, आणि असा व्यवहार इथे होत आहे असे जर माझ्या लक्षात आले, तर मी हाकलून लावेल.
या जगात तुम्ही वाटेल तसे अपराध केले असतील, वाटेल तसे अपराध करुन येथे आले असाल, तरी सुद्धा जर आयुष्यात पुन्हा कधीही असे अपराध करणार नसाल, तर सर्व प्रकारे मी तुम्हाला शुद्ध करुन देईल.
हे ऐकून तुला काही पश्चाताप होतो का ?
प्रश्नकर्ता : खूपच होत आहे.
दादाश्री : पश्चातापात जळले तरी देखील पापं नष्ट होऊन जातात. दोन-चार जण हे सर्व ऐकून मला म्हणाले की, 'आमचे काय होईल ?' मी म्हणालो, ‘अरे, भाऊ, मी तुला सर्व नीट करुन देईल. तू आजपासून शहाणा हो.' जाग आली तेव्हापासून सकाळ. त्याची नर्कगति उडवून टाकेल. कारण की माझ्याजवळ सगळे उपाय आहेत. मी कर्ता नाही म्हणून. मी जर कर्ता झालो तर मला बंधन होणार. मी तुम्हालाच दाखवेल की आता तुम्ही असे करा. त्यानंतर ते सर्व संपते आणि सोबत आम्ही अन्य विधी सुद्धा करतो.
परक्या स्त्रीसोबत फिरले तर लोकं बोट दाखवतील ना ? म्हणून ते समाजविरोधी (लोकनिंद्य) आहे. आणि त्याचबरोबर आत बऱ्याच प्रकारची उपाधि पण उभी राहते. नर्काच्या वेदना अर्थात इलेक्ट्रिक गॅसमध्ये खूप वर्षांपर्यंत जळत राहायचे ! एक इलेक्ट्रिक उष्णतेची वेदनावाला नर्क आहे आणि दुसरा थंडीची वेदनावाला नर्क आहे. तिथे इतकी थंडी आहे की आपण जर एवढा मोठा पर्वत वरुन फेकला तर