________________ ब्रह्मचर्य अरे, असे तर जाणलेच नव्हते कधी! लोकांना अब्रह्मचर्याच्या गोष्टीत कोणते नुकसान आहे व कोणता फायदा आहे, तसेच त्याच्या केवढ्या तरी जबाबदाऱ्या आहेत, हे लक्षात येईल आणि ब्रह्मचर्य पाळतील, यासाठीच तर ब्रह्मचर्यासंबंधी आम्ही बोललो आहोत, ज्याचे हे पुस्तक बनले आहे. सर्वांनीच असे सांगितले आहे की 'अब्रह्मचर्य चुकीचे आहे, ब्रह्मचर्य पाळले पाहिजे' अरे भाऊ, अब्रह्मचर्य कसे बंद होईल? त्याचा मार्गच दाखवला नाही. म्हणून या पुस्तकात ते सर्व मार्गच दाखवले आहेत, जेणे करुन लोकं ते वाचून विचार करतील की अब्रह्मचर्यामुळे एवढे सारे नुकसान होते! अरे, असे तर आम्हाला माहितच नव्हते! -दादाश्री Printed in India dadabhagwan.org Price Rs20