Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
कल्पना करून दहा अध्यायात्मक हा. ग्रंथ मानिला आहे. जसें 'इत्यातमीमांसाभाष्ये प्रथमः परिच्छेदः' इत्यादि. आचार्य समंतभद्रांनी तत्वार्थसूत्राच्या मंगल श्लोकावरच आप्तमीमांसा लिहिली व तत्वार्थसूत्रावर त्यांनी काही लिहिले नसावें हें संभवत नाही. वास्तव. आप्तमीमांसाही महाभाष्याचा अंश भाहे असे मानणे युक्तियुक्त दिसते. - भगवान् उमास्वामींनी तत्वार्थसूत्राच्या प्रारंभी केलेल्या मंगलाचेच स्पष्टीकरण करण्याकरिता ज्यांनी ११५ श्लोकाचे विस्तृत मंगलाचरणस्वरूपी देवागमस्तोत्र लिहिले. त्यांनी अवश्य तत्वार्थसूत्राच्या १० अध्यायावर विस्तृत असें गंधहस्ति महाभाष्य लिहिले असावे. नाही तर तत्वार्थसूत्राच्या प्रथम मंगल श्लोकावरच जर ११५ श्लोकात्मक देवागम स्तोत्र लिहिले आहे असे मानले तर तत्वार्थसूत्राच्या. दहा. अध्यायावर विस्तृत असे. भाष्य रचण्याचे त्यांना सामर्थ्य नव्हते असें मानावे लागेल. यावरून विचार केला असता त्यांनी गंधहस्ति महाभाष्य केले असावे असे दिसून येईल. अकलंकदेव व विद्यानंदांनीही क्रमाने -भाती व भष्टसहस्त्री लिहून पुनः त्यांनी तस्वार्थवार्तिक १ श्लोकवार्तिक हे प्रेथ लिहिण्याचे कारण हे असावें की अष्टशती व अष्ठसहस्त्री हे ग्रंथ फक्त तत्वार्थसूत्राया मंगलाचरणावर लिहिले आहेत यास्तव तत्वार्थाच्या स्पधीकरणाचे हे अंशभूस ग्रंथ आहेत असे समजून त्यांनी तत्वार्थसूत्राच्या दहाही आयायापर पार्तिकें लिहून त्यांस यथाक्रम तत्वार्थवार्तिक व लोकवार्तिक अशी नावे दिली. याचप्रमाणे भगवान् समंतभद्रांनी देवागमस्तोत्र हे तत्वार्थ सूत्राचा एक अंश समजून संपूर्ण तस्त्रार्थसूबाचे स्पष्टीकरणकरिता १. ००० हजार लोकाचे गंधहस्तिमहाभाष्य लिहून ठेवले असावे असे पाटते. आणि हे आमचे वाटणे खरे आहे असे भाक्षी अणू सकसो याचे कारण हे आहे की, धर्मभूषण यतीनी आपल्या न्यायदीपिकमध्ये तदुर सामिभिर्महाभाष्यस्यादावामीमांसाप्रस्ता' असे मछे माहे.
हातमीमांसा महाभामाश प्रस्ताबनाकरी - एक भाग Ant
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org