Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
अर्थ:- या कलिकालामध्ये भव्य लोकांचा कर्ममल धुऊन जावा ह्मणून व सर्व जीवाजीवादि तत्वांचा साठा आपल्या पोटांत ठेवणाऱ्या स्य द्वादरूपी पवित्र समुद्रात त्यांचा प्रवेश व्हावा ह्मणून ज्यांनी शास्त्र रचनारूपी घाट बांधिला, त्या समन्तभद्र आचार्यांना वारंवार नमस्कार करून त्यांनी रचिलेल्या देवागम स्तोत्राचे विवरण मी..(अकलंक देव) करितो. समंतभद्राचार्यांच्या ग्रंथाचें जो उत्तम रीतीने अध्ययन करितो स्याचा अवश्य स्याद्वाद समुद्रामध्ये प्रवेश झाल्यावांचून राहणार नाही. यावरून त्याद्वाद समुद्रामध्ये प्रवेश करण्यास घाटाप्रमाणे त्यांचे ग्रंथ सहाय्य करितात असे भाकलंक देवांनी में बटले ते नि:संशय खरें
विद्यानंद आचयांनी समंतभद्राचार्याविषयी जे उमार काढले भाहेत से है:
नित्याधेकान्तगर्तप्रपतनविषशान्माणिनोऽनर्थसार्थाबुद्ध नेतुमुधैः पदममलमलं मगलानामलक्ष्य ॥ स्माद्वादन्यायवर्ती प्रथयदवितथार्थ वचः स्वामिनोदः। अशापत्वात्प्रवृत्तं जयतु विघटिताशेषमिथ्यावादम् ॥
-मयकाल, भनिस्यैकात वगैरे एकांत मतरूपी सायात पडलेल्या प्राण्यांना दुःखसमूहांतून पर काढून अत्यंत मुखदायक अशा स्थानी पोहोचविणारे स्याद्वाद मीतीचा रस्ता दाखविणारे, सत्यपदावा वर्णम करणारे, अनेक मिष्पाकल्पनांचे खंडन करणारे, विद्वत्ताप्रपुर असे स्वामी समंतभर यांचे भाषण त्रैलोक्यात हमेशा विजयी होवो.
ज्ञानार्णव पंथाचे कर्ते शुभचंद्राचार्य असें झणतात. समंतभद्रादिकवीन्द्रभास्वत स्फुरन्ति यत्रमिलमुक्तिरश्मयः। मजति खद्योतवदेव हास्यतां न तत्र किंज्ञानलबोद्धता जनाः॥
अर्थ:--सूर्यतुल्य समंतभदादि कवीश्वराचे निर्मल, निर्दोष पन. रूपी किरण जेथें प्रकाश पाहित असतात ते थोत्रामा मामाने उस
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 ... 314