Book Title: Jain Darshan Bhavna Part 01 Author(s): Punyasheelashreeji Publisher: Sanskrit Pragat Adhyayan Kendra View full book textPage 7
________________ -: ऋणनिर्देश : ऋणनिर्देश हा प्रबंधाचा केवळ औपचारिक भाग कधीच नसतो, .विद्यावाचस्पती (Ph.D ) या पदवी पर्यंत पोहोचण्यापूर्वी व पोहोचण्यासाठी अनेक व्यक्तीची, संस्थांची व ग्रंथालयाची बहुमोल मदत झालेली असते. या सर्वाविषयीचा आदरभाव मी या ऋणनिर्देशात व्यक्त करीत आहे. * दिक्षेनंतर स्वाध्यायाच्या निमित्ताने प्राकृतची आवड निर्माण करणाऱ्या माझ्या गुरुजी बा. ब्र. डॉ. पू. श्री धर्मशीलाजी म.सा. ( M. A. Ph.D) वेळोवेळी उत्तेजन देणारे माझे चरित्रशीलाजी म.सा. विवेकशीलाजी म.सा. भक्तीशीलाजी म.सा. * प्रबंध लेखनाच्या काळी वेळोवेळी बहुमोल सूचना देणारे माझे पुणे विद्यापीठातील मार्गदर्शक डॉ. ज. र. जोशी. dhogaathava * प्राकृत भाषेची ओळख करुन देण्यापासून प्रबंध पुर्ण होईपर्यंत सतत सहाय्य करणारे श्री. महेश भोगीलाल दोशी, पुणे. - * या सर्वांचे ऋण मी आज कृतज्ञातापूर्वक नमूद करीत आहे. * WAGPage Navigation
1 ... 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 ... 408