________________
-: ऋणनिर्देश :
ऋणनिर्देश हा प्रबंधाचा केवळ औपचारिक भाग कधीच नसतो, .विद्यावाचस्पती (Ph.D ) या पदवी पर्यंत पोहोचण्यापूर्वी व पोहोचण्यासाठी अनेक व्यक्तीची, संस्थांची व ग्रंथालयाची बहुमोल मदत झालेली असते. या सर्वाविषयीचा आदरभाव मी या ऋणनिर्देशात व्यक्त करीत आहे.
* दिक्षेनंतर स्वाध्यायाच्या निमित्ताने प्राकृतची आवड निर्माण करणाऱ्या माझ्या गुरुजी बा. ब्र. डॉ. पू. श्री धर्मशीलाजी म.सा. ( M. A. Ph.D) वेळोवेळी उत्तेजन देणारे माझे चरित्रशीलाजी म.सा. विवेकशीलाजी म.सा. भक्तीशीलाजी
म.सा.
* प्रबंध लेखनाच्या काळी वेळोवेळी बहुमोल सूचना देणारे माझे पुणे विद्यापीठातील
मार्गदर्शक
डॉ. ज. र. जोशी.
dhogaathava
* प्राकृत भाषेची ओळख करुन देण्यापासून प्रबंध पुर्ण होईपर्यंत सतत सहाय्य करणारे श्री. महेश भोगीलाल दोशी, पुणे.
-
* या सर्वांचे ऋण मी आज कृतज्ञातापूर्वक नमूद करीत आहे. *
WAG