________________
६६०
पुद्गल-कोश
__ जैनदर्शनमध्ये आत्मपरिणामाला फार महत्व पूर्ण स्थान आहे। षद्रव्य, सप्ततत्व आणि नवपदार्थ यांचे विवेचन आत्म परिणामाच्या विशुद्धीस लक्ष्य देवूनच केलेले आहे। या द्रव्यसंग्रहामध्ये माझे स्थान कोठे आह हे शोधून काढणे विवेकी जीवाचे कर्तव्य आहे। त्यास शांत सुबुद्ध विचारपूर्ण, मानसिक स्थितिची आवश्यकता आहे। कषायोदयरजिता योगप्रवृत्तिलेश्या, म्हणून लेश्याचे लक्षण अकलंकदेवांनी केले आहे । यावरून मानसिक परिणामाच्या तारतम्य प्रवृत्तिस लेश्या म्हणता येईल । या तार-तम्यामुलें संसारसागराला तरणे आणि त्यांत बुडणे दोन्ही शक्य आहे । म्हणून या लेश्यातंत्रास समजणे फार अगत्याचे आहे ।
_ 'या ग्रन्थामध्ये उभय विद्वान् लेख कांनी या लेश्या विषयी जैन ग्रन्थामध्ये कोठे कोठे काय सांगितले आहे । आणि गतिक्रमाने त्यांच्या सूक्ष्मभेदामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती लेश्या असू शकते याचे विवेचनपूर्वक तालिका दिली आहे। हे काम फार परिश्रमाचे आणि महत्वाचे आहे। या ग्रन्थामध्ये मुख्यत: श्वेताम्बर आगमामधील प्रमाणांचा संग्रह आहे। पुढे याच प्रमाणे दिगम्बर ग्रन्थांचा लेश्या-कोष प्रसिद्ध करण्याचे त्यांचे मानस आहे। स्तुल्य आहे। कार्य हे शुष्क म्हणून वाटतें। परन्तु फार सरस आहे। कारण आत्म परिणामाची स्थिति समजल्याशिवाय आत्मविशुद्ध होवू शकत नाहीं। त्या दृष्टीने या कार्याला फार मीठे महत्व आहे । विद्वान् लेखकांनी अत्यंत उपयोगी कार्यामध्ये आपले योगदान दिले आहे खरीखर ते प्रशंसाह आहेत। अशा ग्रन्थाची प्रति पुस्तक भांडार आणि संशोधन-मन्दिरामध्ये असणे जरूर आहे। संशोधक विद्वानांना या कोषाचा फार उपयोग होईल। ग्रन्थाचे बाह्यांतरंग सौंदर्य ही आकर्षक आहे ।' बाबू छोटेलाल जैन स्मृति ग्रन्थ ।
-जन बोधक जनवरी ६-१-१९६९
यह पुस्तक जैन विषय-कोश ग्रन्थमाला का प्रथम पुष्प है। इस कोश का सम्पादन करने में ४६ ग्रन्थों व सूत्रों का सहारा लिया गया है। सम्पादक द्वय का परिश्रम सराहनीय है। जैन दर्शन गहन है। सब विषयों पर कोश तैयार होना बहुत कठिन है परन्तु यदि ऐसे कुछ खास विषयों के कोश तैयार हो सकें तो अजैन स्कालरों को बड़ी सुविधा हो जाय ।
इस प्रकार का लेश्या कोश प्रथम बार ही प्रगट हुआ है। सम्पादकों ने बहुत परिश्रम करके जनता के हितार्थ यह पुस्तक लिखी और प्रकाशित की है। इसमें लेश्या शब्द के अर्थ, पर्यायवाची शब्द, परिभाषा के उपयोगी पाठ, लेश्या के भेद लेश्या पर विवेचन गाथा और लेश्या का निक्षेपों की अपेक्षा विवेचन गाथा, लेश्या
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org