________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
१११
स्त=ठ : स्तब्ध=ठड्ढ स्थ ख : स्थाणु खाणु (खांब) स्फ-ख : स्फेटक-खेडय (नाश करणारा), स्फेटिक खेडिय' (नश्वर)
११० अन्त्य संयुक्तव्यंजनांचे विकार (अ) संयुक्त व्यंजनान्त शब्दात अन्ती स्वर मिळवून मग वर्णान्तर केले जाते;
किंवा अन्त्य संयुक्तव्यंजनांचा लोप केला जातो.
तिर्यञ्च्२=तिरिया, तिरिक्ख ; सम्यञ्च्=सम्म (सत्य) (आ)संयुक्तव्यंजनान्त धातूत अन्ती अ मिळवून मग वर्णान्तर होते
तक्ष्=तच्छ(कापणे, तासणे), प्रगल्भ्=पगब्भ (समर्थ होणे), रक्ष रक्ख, शिक्ष्=सिक्ख, अg=अच्च.
१११ तीन अवयवी अन्त्य संयुक्तव्यंजनांचे विकार
तीन अवयवी संयुक्तव्यंजने अन्ती असणारे शब्द बहुतेक धातु आहेत. त्यांच्या अन्ती 'अ' मिळवून मग त्यांचे वर्णान्तर होते.
मन्त्र, =मंत, निमन्त्र=निमंत, मूर्च्छ मुच्छ, निर्भ-निब्भच्छ, काङक्ष्=कंख
११२ समासांत
समासांत उत्तरपदाच्या आद्य संयुक्तव्यंजनाला आद्य वा मध्य मानले जाते, व त्यानुसार त्यात विकार होतात.५ (१) आद्य मानून : अस्थिर=अथिर, कालक्रम कालकम, व्रतग्रहण वयगहण,
दुःख-प्रचुर-दुक्खपउर, मातृस्नेह-माइनेह, अध्रुव=अधुव
१ २ ३ ४ ५
हेम. २.६ हेम. २.१४३; उवा ; पृ.९१ धातुसाधनिका, परि. १३४ पहा. येथे तीन अवयवी मध्यसंयुक्त व्यंजनांचे नियम लागतात. समासे वा । हेम. २.९७