________________
प्रकरण ८ : धातुसाधनिका
१५१
७) जीव-जीव जिय ९) दृश्-पस्स, पास ११) धू-धुव, धुय, धुण १३) नश्-नस्स, नास १५) प्राप्-पाव, पाउण १७) भी-भा, भाय, बिह, बीह। १९) रुद्-रुय, रुव, रोय, रोव २१) शक्-सक्क, सक्कुण २३) स्तु-थुव थुय, थुण २५) स्ना-पहा, सिणा २७) हा-जह, जहा, हा, हाय
८) दंश्-दंस, डंस, डस १०) धाव-धुव, धोव १२) ध्यै-झा, झाय, झिया, झियाय १४) प्रवृत्-पउत्त, पयत्त, पयट्ट १६) प्रेक्ष्-पेक्ख, पेच्छ, पेह १८) भू-भव, हव हो २०) विध-वेह, विंध, विज्झ २२) सम-समज, समजिण २४) स्था-ठा, ठाय, चिट्ठ २६) स्वप्-सय, सुय, सुव, सोव २८) हु-हुव, हुय, हुण
१३६ धात्वादेश ____ संस्कृतातले धातू वर्णान्तराने अर्धमागधीत कसे येतात याचा विचार झाला
आहे. त्याखेरीज संस्कृतधातूंच्या ऐवजी येणारे काही धातु धात्वादेश' या सदराखाली प्राकृत वैयाकरण नमूद करतात. त्यातील काही धात्वादेश' पुढे दिले आहेत.
प्रथम धात्वादेश व मग कंसात संस्कृत धातु या पध्दतीने हे धात्वादेश येथे दिले आहेत.
अग्घ (राज्) (शोभणे) अच्छ (अस्)३ (असणे) अंच (कृष्) (ओढणे) उवेल्ल (प्रसृ) (पसरणे) अट्ट (क्वथ्) उकळणे उव्वेल्ल (उद्वेष्ट्) (वेढणे) अणच्छ (कृष्)
उस्सिक्क (मुच्) (सोडणे) अण्ह (भुज्) (खाणे) उस्सिक्क (उत्क्षिप्) १ हेम. ४, मार्कं ७, प्रा. प्र. ८, त्रिवि. ३. २ बहुतेक धात्वादेश हेमचंद्रांनी दिलेले येथे घेतले आहेत. क्वचित् इतर प्राकृत
वैयाकरणांनी दिलेलेही घेतले आहेत. त्यांचे मूळ तळटीपात नमूद केले आहे. ३ मार्कं. ७.११६