________________
१७८
अर्धमागधी व्याकरण
४) संबो
(हित), देवत्ताए (देवत्व) मूलत्ताए (मूलत्व), कंदत्ताए, पुप्फत्ताए, फलत्ताए,
बीयत्ताए, पुरिसत्ताए. ३) पंचमी' ए. व. च्या प्रत्ययातील ओ चा कधी कधी उ होतो. ___पावाउ (पाप), दुक्खाउ (दुःख), पुत्ताउ (पुत्र) इ.
संबोधन ए. व. त कधी कधी आकारान्त, एकारान्त व ओकारान्त रूपेही आढळतात. वद्धमाणा, पुत्ता, गोयमा, वद्धमाणे, भंते, वद्धमाणो, अज्जो (आर्य), देवो,
ताओ (तात), पुरिसो (पुरुष) क) पुढील शब्दांची तृ. ए. व. ची रूपे अनियमित आहेत.३ १) तवसा (तव, तपस्) जससा (जस यशस्), तेयसा (तेय तेजस्), वयसा
(वय, वयस्, वचस्)४ २) कायसा (काय), बलसा (बल), जोगसा (जोग योग), पओगसा (पओग प्रयोग)५ ३) धम्मुणा (धम्म, धर्म), कम्मुणा (कम्म/कर्मन्)
१५८ अकारान्त नपुंसकलिंगी ‘वण' शब्द विभक्ती ए. व. अ. व.
___ वणं विणाई, वणाणि
वणं वणाई, वणाणि
वण वणाई, वणाणि पंचमी अ. व. त कधी एहिं प्रत्ययान्त रूपे आढळतात, असे पिशेल (इं) पृ. २६१) म्हणतो. उदा. सएहिं गेहेहितो, झरेइ रोमकूवेहिं सेओ इ. पण येथे पंचमीऐवजी तृतीयेचा उपयोग आहे, असे म्हणता. येते. परिच्छेद ४०८
पहा.
२ सम्बुद्धावोत्वमिच्छन्ति वादनस्य तु पैंगलाः। मार्कं. ५.३४ पहा. ३ या शब्दांची नेहमीप्रमाणे रूपेही होतातच उदा. तेएण, तवेण इ. ४ ही रूपे संस्कृतरूपांची अर्धमागधीतील वर्णान्तरे आहेत. ५ तवसा इत्यादि रूपांच्या अयोग्य सादृश्य कल्पनेने ही रूपे झाली आहेत.
येथे कधी कधी ‘वणाइ' प्रमाणे अनुस्वाररहित, तर कधी ‘वणाइँ' प्रमाणे सानुनासिक रूपे आढळतात.