Book Title: Ardhamagdhi Vyakaran
Author(s): K V Apte
Publisher: Shrutbhuvan Sansodhan Kendra

View full book text
Previous | Next

Page 504
________________ परिशिष्ट १ : इतर काही प्राकृतांची काही वैशिष्ट्ये (२) वर्तमानकाळाचे प्रत्यय पुढील प्रमाणे उं हुं हि इ,ए प्र. पु. व्दि. पु. · ५०३ तृ. पु. हिं (३) अज्ञार्थात द्वि.पु.ए.व.त 'इ, उ, ए' हे प्रत्यय आहेत. उदा : (४) भविष्यकाळाचे 'स' हे चिन्ह आहे. उदा - होसइ (इ) धातुसाधिते : (१) वि.क.धा.वि. चे इएव्वउं, एव्वउं, एवा असे प्रत्यय आहेत. उदा - करिएव्वउं, करेव्वउं, करेवा. करि, करु, देवत्व – देवप्पण. - करे. (२) ल्यबन्ताचे इ,इउ,इवि, अवि, एप्पि, एप्पिणु, एवि, एविणु, असे प्रत्यय आहेत. (३) तुमन्ताचे एवं, अण, अणहं, अणहिं, असे प्रत्यय आहेत. (४) कर्तृवाचक तृ प्रत्ययाचा अणअ होतो. उदा कर्तृ-करणअ (ई) तध्दिते. : (१) भाववाचक नाम करण्यास प्पण हा प्रत्यय :( उ ) काही अव्यये अशी :- एत्थु (अत्र), जणु (इव), पुणु (पुनः), एम्वहि (इदानीम् ), ध्रुवु (ध्रुवम् ), जि, ज (एव), एम्व, एम्वइ ( एवं ), नाही ( न हि ), केत्थु (कुत्र) इत्यादी.

Loading...

Page Navigation
1 ... 502 503 504 505 506 507 508 509 510 511 512 513