________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अध्यात्मकल्पद्रुमा संसारी जीवाच्या पर्याप्ति शक्ति
स्थावरपाप्ति
त्रसपर्याप्ति
आहार पर्याप्ति
शरीर प.
इंद्रिय श्वासोच्छ्रास द्वींद्रिय, त्रींद्रिय व प. प. चतुरंद्रियपर्याप्ति
पंचेंद्रियपर्याप्ति
आहार शरीर इंद्रिय श्वासोच्छास भाषा
आहार शरीर इंद्रिय श्वासोच्छास भाषा मन तपः-- अणसणमूणोदरिया वित्तीसंखेवणं रसञ्चाओ।
कायकिलेसो संलीणया य बन्झो तवो होई ॥ पायच्छित्तं विणओ वेयावच्चं तहेव सज्झाओ।
झाणं उस्सगो विय अभितरओ तवो होई ॥ इति प्रवचनसारोद्धारे । प्र. र. भाग ३ पृ. ६३।६४
अर्थः-अनशन, ऊनोदरता, वृत्तिसंक्षेप, रसत्याग, कायक्लेश व संलीनता [ इंद्रियसंयम, कषायसंयम, योगसंयम, विविक्तासन ] हे बाह्यतपाचे प्रकार,
प्रायश्चित्त, विनय, वैय्यावृत्त्य [पादसंवाहनादिना गुर्वादिसेवा] स्वाध्याय, ध्यान, कायोत्सर्ग हे आभ्यंतर तपाचे प्रकार,
स्वाध्यायतप--वाचना पृच्छना परिवर्तना अनुप्रेक्षा व धर्मकथा. ध्यानतप-धर्म्यध्यान व शुक्लध्यान. कायोत्सर्गतप---ज्यांत सर्व उपाधींचा त्याग करावा लागतो. त्रियोगी:--मनोयोग, वाग्योग, व काययोग यांस त्रियोगी अशी पारिभाषिक संज्ञा आहे.
दशदृष्टान्तः-दुर्लभ नरदेहाची प्राप्ति झाली असतां धर्मसञ्चय करण्याची संधी व्यर्थ जाऊ दिली तर ती पुनः मिळणे अशक्य आहे हे दहा दृष्टान्त देऊन स्पष्ट केले आहे. या दहा दृष्टान्तांच्या कथा नरवर्मचरित काव्यांत श्लोक १७०-२९१ यांत सविस्तर सांगितल्या आहेत. (१) चोलकदृष्टांत अथवा परिपाटी भोजनदृष्टांत. श्लो. १७०-१९१ (२) पाशकदृष्टांत. श्लो.
For Private And Personal Use Only