Book Title: Adhyatma Kalpadrum
Author(s): Dhanvijaygani, Shivram Tanba Dobe
Publisher: Nirnaysagar Press

View full book text
Previous | Next

Page 60
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org परिशिष्ट. ५१ १९२ - १९८ ( ३ ) सर्पपमिश्रत धान्यराशिदृष्टांत लो. १९९-२०० ( ४ ) द्यूतजेया सभा श्लो. २०१ - २०८ ( ५ ) रत्न व वणिक् पुत्र यांचा दृष्टांत श्लो. २०९ - २१४ ( ६ ) स्वमकथा दृष्टांत श्लो. २१५ - २२७ (७) राधावेध दृष्टांत श्लो. २२८-२७७ ( ८ ) चर्मदृष्टांत अथवा पाण्यावर जमलेल्या शेवाळाचा दृष्टांत श्लो. २७८ - २८२ ( ९ ) युगसभिला ( जूं व शिवळ ) दृष्टांत लो. २८३ - २८८ (१०) स्तंभचूर्णफूत्करण अथवा परमाणुदृष्टांत श्लो. २८९ - २९१. त्यांपैकीं कार्पटिक चोल्लककथा अशी आहे: - एका दरिद्र ब्राह्मणाचा व एका राजपुत्राचा दैववशात् स्नेहसंबंध झाला होता. त्यावेळीं राजपुत्रानें वचन दिलें होतें कीं मी राजा झाल्यावर तू मागशील तें मी तुला देईन. तो राजपुत्र जेव्हां राजा झाला तेव्हां तो ब्राह्मण त्याकडे गेला आणि त्यानें राजापाशीं असा वर मागितला कीं तुझ्या राज्यांत प्रत्येक घरीं पाळीपाळीनें मला भोजन मिळावें. राजानें दुसरा कांहीं वर माग असा आग्रह केला असतां ही मला हाच वर पाहिजे असें ब्राह्मणानें सांगितलें. तेव्हां राजानें आपल्या राजवाड्यांत भोजनास येण्याचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणें पहिल्या दिवशीं उत्तमोत्तम पदार्थ सेवन करण्यास मिळाले. दुसऱ्या दिवशीं प्रधानाचे घरीं भोजन करण्याची पाळी आली. तेव्हां तेथेही भोजनाचा बेत उत्तमच होता परंतु तो प्रधानाच्या योग्यतेनुरूप होता. पुढे जसा जसा कमी ऐश्वर्याच्या लोकांच्या घरी भोजनाचा प्रसंग येऊं लागला तशी तशी त्या ब्राह्मणाला राजवाड्यांतील भोजनाची अधिकाधिक आठवण होऊं लागली आणि राजवाड्यांतील भोजनाची पाळी पुनः जलदी येईल तर बरे होईल असें मनांत चिंतूं लागला. परंतु राजमंदिरांतील भोजनाची पाळी पुनः आलीच नाहीं. गेली संधी पुनः मिळत नाहीं हेंच खरें ! लो. २२७ पहा. (१) द्रव्य चेतन व अकारण अचेतन व कारण I अजीव धर्मास्तिकायादिपांच 1 जीव अमूर्त Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir (२) द्रव्य जीव धर्मास्तिकायादि चार For Private And Personal Use Only पुद्गलास्तिकाय

Loading...

Page Navigation
1 ... 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86