________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
जीव ( जीवास्तिकाय )
www.kobatirth.org
परिशिष्ट.
पडद्रव्याणि
अजीव
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only
६७
धर्मास्तिकाय अधर्मास्तिकाय आकाशास्तिकाय पुद्गलास्तिकाय
सिद्ध
संसारी
[ धर्मशर्माभ्युदयकाव्ये एकविंशे सर्गे श्लो० ८१ - ९२. ] धर्मास्तिकाय जीव व पुद्गल यांना गतिसाहाय्यद अधर्मास्तिकाय स्थितिसाहा - य्यद आणि आकाशास्तिकाय, अवकाशदायक आहे. जेथपर्यंत धर्मास्तिकाय अधर्मास्तिकाय व आकाशास्तिकाय हीं तीन द्रव्ये एकमेकांत मिळून गेलेलीं आहेत तेथपर्यंत लोकप्रदेश व जेथें केवळ आकाशास्तिकाय द्रव्य आहे तो अलोकप्रदेश.
काल