Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि ९७
mmmmmmmmm. ५०५ हृदि यावदहंभावो वारिदः प्रविजृम्भते । ___ तावद्विकासमायाति तृष्णाकुटजमञ्जरी ॥ ४॥३३॥३०
जोपर्यंत अंतःकरणरूपी आकाशांत अहंकाररूपी मेघ वावरत आहे तोपर्यंत तृष्णारूपी कुड्याची वेल विकास पावत असते. ५०६ हदहावासिचित्तत्त्वं मुख्यं सानातनं वपुः ।।
शङ्खचक्रगदाहस्तो गौण आकार आत्मनः॥ ५।४३३२७ हृदयरूपी गुहेमध्ये वास करणारे चैतन्यतत्त्व हेच आत्म्याचे मुख्य आणि सनातन शरीर आहे; हातांत शंख, चक्र व गदा ही असलेला आकार हे मुख्य शरीर नव्हे. ५०७ हृद्याकाशे विवेकार्के शमालोकिनि निर्मले ।
अनर्थसार्थकारो नोद्यन्ति किल केतवः ॥२।१८।२१ हृदयाकाशांत विवेकरूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे शांतिरूपी स्वच्छ प्रकाश पडतो, मग अनर्थसूचक कामादि धूमकेतु उदय पावत नाहींत. ५०८ हेलया राजहंसेन यत्कृतं कलकूजितम् ।
न तद्वर्षशतेनापि जानात्याशिक्षितुं बकः ॥७११७३५ राजहंसाने सहज केलेला मधुर किलबिल शब्द बगळ्याला शंभर वर्षे अभ्यास करूनही करता येणार नाही.
यो. वा..
For Private And Personal Use Only