Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख] ६०॥. संवस्थान वासदे देवालये ५ त्यास ब्राम्हण अ॥ ९ त्यास दक्षणा व पोट
खर्च रुपये. श्री कदमेश्वर. देवस्थान खाबले.
श्री गोमुख २६ ब्राम्हण भोजन समात्पीस केले ब्राम्हण अ॥ १२५ एकूण.
१०७।।
No. 16 This paper is Jhadati Account related to Bansda State for the year 1155 Arba. It deals with the minor deatails of Account relating to the expenses incurred by the Peshwa off cials, who were in charge of the State administration. It further shows that the administration of the State was entrusted to Chinto Trimbak in the previous year.
No. 17.
1151 Arba. स्वारी राजश्री पंत प्रधान सुरुसन खमस खमसेन मया अलफ छ २२ माहे रबिलावल
रामाजी बापू कमावीसदार संस्थान वासदा प्रांत गुजराथ यास पत्रकी येथील राजा गुलावसींग बीन रायभान अखेर सलासात मृत्यू पावला त्याचे पाटी संतान नाही तेव्हां गुलाबसिंगाचे सापत्न भाऊ जोरावरसींग सरकारची नजर १२५०० साडे बारा हजार रुपयेची सु।। सन आबी खमसेन मया व अलफ माहे जमादीलाकर छ १६ रोजी करार करून दिल्हे होते त्याजला वारसा पोहोचला नाही किरतसींग बीन रायभान गुलाबसिंगाचा धाकटा बंधु ते म्हणता उदयसिंग बीन प्रभातसींग हे कैलासवासी राऊलाचे चुलत चुलत भावाचालेक प्रभातसींगाचा पुत्र त्याचा दत्तक आले असेल राजपुताची गादीचा वारसा त्याचा दत्तक पुत्र पाहोचते त्या प्र।। उदेसींगचा वारसा बाबत हुजूर अाज्ञा सादर पाहिजे किरतसींगाचे अर्जी प्रमाणे जोरावरसींगचा वारसा दूर करून हे आज्ञा पत्र सादर केली असे उदेसींग सरकारची नजर २१००१ एकवीस हजार एक रुपया करार केली असे.तरी सदरहू प्रमाणे एकवीस हजार रुपये याज पासून वसूल घेऊन सरकारांत पुण्यास पावते करणे व संस्थान मजकूरची जप्ती दूर करून संस्थान मशारनिल्हेचे हवाली करणे.
श्री. मु. No. 17 The Peshwa in his order, dated 22nd Rabilawal, issued to Ramaji Bapooji the Kamavisdar of Bansda State writes:
“Rawal Gulab Sing the son of Raibhan, died in the end of 1153 Arba, without any issue of his blood. His step-brother Jorawar
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat
www.umaragyanbhandar.com