Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 89
________________ ऐतिहासिक लेख ] संस्थान मजकुराकडे सरकारचा ऐवज रुपय ७५०० ऐन मक्का सालाबाद में। दर साल रुपये ४००० मागील बाकी आपाजी हरी याचे कारकीर्दीची सन समान सीतेन अखेर येणे त्याचा करार इ|| साल गुसन सबैन व सन इसने सबै न तीसालांत दरसाल चार हजार रुपये द्यावे बाकी ऐवज राहिला तो पुढें दोहों सालांत झाडून द्यावा में || साल गु|| करार करून दिल्हा त्यापैकीं साल मसार चे हप्ताचे. संस्थान गिराशाने बळकाविले त्याचे पारपत्यास व संस्थानचे बंदोबस्त संबंधे सीबंदी वगैरे खर्च सरकारचे कमावीसदाराचे विद्यमान होईल तो सरकारचे मक्त्याशिवाय संस्थान मजकूर पैकी घेतील देत जाणे ११५०० एकूण अकरा हजार पांचशे रुपये मसार निलेकडे देविले असेत तरी सदरहू करारा प्रमाणे देत जाणे कलम १ एकूण तीन कलमे करार केली असते सदरहू प्रमाणे वर्तणुक करणे म्हणोन सनद १ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat ७० तुम्ही गीराशा मसारनिले यांस कारभार सांगोन त्याचे विचारे वर्तता हें कार्याचे नाहीं त्याचे पारपत्य करावयासी कमावीसदारास आज्ञा केली असे तरी तुम्ही वेह मिळोन त्याचे पारपत्य करून सरकारचे कमावीसदार याचे होते संस्थान मसारनिले चा कारभार घेत श्री रानगी याद श्री. मु. कलम १ कलम १ No. 62. This paper states that Keshav Vithal who was appointed Kamavisdar of Bansda in place of Appaji Hari in previous year and who was to continue the office for three years was turned out by a local rebel. Therefore Trayambak Ballal was deputed to help him in discharge of his duty. It directs Uday Sigh not to help the rebel and asks him to work according to the agreement concluded in previous year relating to the payment of Government's dues from him, www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148