Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 138
________________ ११६ [ लाट चे मराठी No. 116 Arba 1192 हुजूर रोजकोई गुजराथ रू. नं. ११३ राजमंडल __ स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। इसने तीसेन मया व अलफ छ १२ सवाल दफाते पत्रे संस्थान मजकूरी न्याहारमिंग यांची स्थापना केली स।। नजर वगैरे ऐवज सरकारांत घ्यावयाचा करार केला ब।। करारी याद छ २९ सवाल सन मजकूर रुपये १०००१ ऐन नजर १४००० गणेश हरी दी।। सरसुभा यानी करार केले ते १०००० घासदाणा ४००० संस्थानचे बंदोबस्तास गाडदी ठेवीले होते ते २४००१ १४००० ५००० किता वीरसिंग याची मातुश्री व बाईको बोलण सरकारांत पडले की आम्हांस दत्त पुत्र द्यावा न्याहारसिंगास राज्यास अधिकार नाहीं त्याजकडे नजरेचा वगैरे ठराव जाहला त्यापेक्षा जाजती नजर घेऊन दत्त पुत्राचे नांवे संस्थानचा करार करून द्यावा म्हणोन दयाराम आनंदराम बाईकाचे तर्फेने बोलत होता त्याजवरून तुम्ही पहिल्या करारापेक्षां पांच हजार जाजती नजर कबूल केली व संस्थानवाही बंदोबस्त करून करारा प्रे। ऐवजाचा भरणा करावा या ॥ नीशा दिली हे जाणोन तुम्हा कडेसच संस्थानाचा करार करून दिल्हा नजरे ब।। जाजती वैशाख अखेर घ्यावयाचे केले ते रुपये २६००१ यासी हप्तेबंदी १५००१ साल मजकूरी सरकारांत घ्यावे १.००१ भाद्रपद मास ५००० वैशाख अखेर १५००१ १४००० सर सुभा द्यावे ७०.० भाद्रपद पेस्तर सन सलास तीसेनात ७००० भाद्रपद मास सन आर्बा तीसेन. १४००० २६००१ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148