Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 143
________________ ऐतिहासिक लेख ] १२४ सारनीले यासक पे || मजकूर वगैरे जातीची कमावीस तुम्हांकडे सांगितली असे || वगैरे बसल घेऊन तया प्रमाणे माहाल मजकूरी सिबंदी वगैरे. मी हिसे रसदी मुदत माफक करुन बाकी ऐवज सरकारांत पावता करून जाब घेत जाणे व मसारनीले कडील कारकून माहाली अमतील ते बस्तवानी सुद्धां अटकाऊन ठेवणे म्हणून सनद नाहरसिंग राजे संस्थान वासदे यासकी संस्थान मजकूर येथील चौथाईचे अमलाची जाती मसारनीले कडे सांगितली तरी अमल ममानिले दे म्हणून १ No. 121 The Peshwa appoints a new Kamavisdar to realise the Chauthai Amal from Bansda and informs the Raja accordingly. a पे. रोजकीर्द रु. नं. १६६ मधील उतारा No. 122 राजमंडल स्वारी राजश्री पंत प्रधान सु|| सलास मया तैन व अलफ जिल्हेज तारीख १४ रोज चैत्र शु || पौर्णिमा गुरुवासर शके १७२५ रुधिरोद्वारी नाम संवत्सरे मु||. वसई दफा पत्रे इंग्रजाकडील पलटणे साहा सरकार तैनातीस ठेऊन त्याचे खर्चास सीस लक्ष रुपयाचे माहाल नांव निसीवार गुजराथ व कर्नाटक मिळोन आलाहिदा इंग्रजी लिपीचे यांदीवर सीका केला आहे त्यास सवीस लक्ष रुपयाचे बेरजेचे माहाल ठरले आहेत त्या पैकी गुजराथेतील व कर्नाटकचे माहाल यादीत नेमले आहेत त्या सीक्याचे यादी पैकी इंग्रज आपला अमल बसवीतील त्यास तुम्ही अडथळा न करणे ज्या ज्या माहाली अमल बसवीतील तेथे वसूल देणे आणि अमच्या माहालांत अमल बसवीला म्हणोन हुजूर विनंती लिहून पाठविले म्हणजे आलाहिदा सीक्याचे यादी वरील व तुमचे लिहीणे येइल त्या माहालास ताला पाहावयास येइल म्हणोन मनदा १ खंडेराव नीलकंठ सरसुभा प्रां ।। गुजराथ यास गुजराथेतील माहाल विसी १ समस्त सरदार माहाला नीहाय प्रां ।। कर्नाटकचे माहाला विसी. सानगी याद Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat Arba 1203 No. 122 The Peshwa advises the Subedars of Gujarat and Karnatak of his having accepted the Subsidiary alliance of the Company and of his having made over to them, in return, Mahals in Gujarat and Karnatak yielding annually 26 lacs of rupees. The Subedars are instructed not to molest the English in administering the Mahals but to inform the Central Government which Mahals are transferred to them. www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 141 142 143 144 145 146 147 148