Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 120
________________ [लाट च मराठी प्रमाणे करार कलम १ मरणा अखेर साल पर्यंत करीत जावा सरकारचा का दार अमलावर येइल त्याम खर्चास एवज लागेल तो द्यावासदरहू ऐवजात मजूरा दिला जाइल येणे प्रमाणे करार कलम सरकारांत एकनिष्टपणे वावे कोणे विसी फीतूर फंद करु नयेत येणे प्रमाणे फोटले १ संस्थान मजकरी धर्मादाव व वर्षासने असतील ते चालवीत जावी येणे प्रमाण कलमे १ करार एकूण अकरा कलमे करार करुन दिल्ही असेत तरी सदरहू लिहील्या प्रमाणे वर्तणुक करणे म्हणोन मसारनिले याचे नावे पत्र श्री. मु. Co. 91 The Peshwa by his order dated 10th Jamadilawal informs Vir Singh of the new arrangement referred to in the above letter and demands faithful observance of the terms of agreement concluded. Besids directs Virsingh to make regular payment and to drive away his evil advisers. No. 82 Arba 1180 रोजकीर्द गुजराथ रु. नं. ११३ राजमंडळ स्वारी राजश्री पन्त प्रधान सु।। समानीन विद्यमान गणेश विश्वनाथ व १० जमादीन दफाते पत्र गुमानसिंगराजे ( फाटले ) संस्थान मांडवी याचे नांवे पत्र की वीरसिंग राजें संस्थान वासदे यांज कडे सरकारची नजर व चौथाईचा ऐवज मीलोन बाकी येणे त्याचा नीकाल म।। निलेचे राजे न होय स।। संस्थान सरकारांत जत्प केले म्हणोन तुम्ही दरम्याने येऊन सरकारचे बाकीचा निकाल करुन देवावा वासदेकर संस्थानीक बाद मामली करीतील तरी सदर सरकारचा ऐवज फीटे तो पर्यंत वर्तणुकेस जामीन होते म्हणून विनती केली त्या करुन तुम्ही प्रमाणीक सरकारांत एकनिष्ट पणे सेवा करितां हे जाणोन संस्थाना कडे बाकी येणे त्याची जात खते तुमची घेतली त्यांस तुमचा ऐवज संस्थाना कडून पिटे तो पर्यंत संस्थान तुमचे जीमेस केले असे आणि Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148