Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 122
________________ १०३ [ लाट चे मराठी राज श्री बीरसिंह संस्थान बांसदा गोसावी: अखंडीत लक्ष्मी अलंकृत गजमान स्नो गणेश विश्वनाथ प्राशीवाद विमति उपरी येथील कुशल जारणून स्वीकीय कुशल लिहीत जावे विशेष तुम्ही कडून पत्र आले ते पावले लिहीला प्रमाणे मजकूर कलला व ान गव पानी जबानी सांगीतला त्या वरुन सविस्तर कजल ऐसास सरकारातून संस्थान चे ठाणे वसावयास राज श्री बाबाजी जाधव पाठवीले आहेत त्यास तुम्ही साल गुदस्ता ऐवज सरकारात धावयाचा करार केला आहे त्या प्रमाणे ऐवज चा निकाल करुन देत असता तरी ठाणे न वसावील्यास बन्दोवस्त होउन ठाणे तुमचा हवाले होत असास बन्दोवस्त करुन रहावे आणी सरकारात एवज घावयाचा करार आहे त्या पैकी तुर्त निमे एवज द्यावा या प्रामणे करावे तारीख जमादिलासर सन इसने समानीन मया व अलफ बहुत काय लिहीले लोभ कीजे हे विनति Nos. 94 Ganeshviswanath, in his letter dated 2nd Jamdilakhar 1181 Arta addressed to Rawal Birsingh of Bansda, writes "Received your letter and learnt all about the matter. Besides the message sent through Anandraohas also reached me. Both combined together relate to the deputation of Babaji Rao day for establishing Government's Thana at Bansda. If you can pay half the agreed Aivaj of last year the comtemplated Thana will not be established at all and on the other hand the Sansthan will remain in your charge”. No. 96 Arbe 1181 पेशवे गुजराथ रू. नं. ११३ स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। हीदे समानीन मया व अलफ खर्च माहाल मासारनिले प्रांत गुजराथ नी।। दुर्गाजी भापकर. दफाते पत्र छ १७ माहे जिलेज माहाल प्रांत गुजराथ येथील बंदोबस्तास मसारनिले यास फौजसुधा रवाना केले असे तरी तुम्ही मसारनिलेसी रुजु होउन सुरळीत देणे म्हणोन जमीदार माहाल नीहाय व मोकदमाचे नांवे पत्र. ३३ जमीनदाराचे नांवे १ वासद १ विसनपुर. पत्र ३३ ३ मोकदम देहाय यास पत्र ३६ Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148