Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 123
________________ ऐतिहासिक लेख छ १७ जिलेज मसारनिले यांस फौजसुध्धां गुजराथ येथील बंदोबस्तास रवाना केले असे तरी माहाला नीहायचे जकतीचा अमल पूर्वी पासून सरकारचा आहे तो तुम्ही मसारनिलेकडे देणे म्हणोन जमीदार महांला नीहाय तापी दक्षिण तीर प्रां।। यास No. 96 The Peshwa by his order dated 17th Jilhej informs the Kamavisdars of Gujrat that Durgaji Bhapkar has been deputed to keep order in Gujarat. Therefore, they ( the Kmavisdars) should render him their accouuts. Amongst the Kamavisdar directed are those of Bansda and Bishanpur. No. 96 Arba 1189 हुजूर रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३ स्वारी राजश्री पंत प्रधान सुरु सन आर्बा समानीन मया म अलफ छ ३० रजब गोविंदराव गाइकवाड सेना खासखेल समशेर बहादर याचे नांवे सनदकी तुमचे बंधु सयाजीराव गाइकवाड व फतेसिंग गाइकवाड उभयताचे सख्यत्व जाहले म्हणून सरंजामाची बाटनी उभयताचे जाहले फत्तेसिंग गाइकवाड सरकारचे शेवेशी विनंती केले गोविंदराव गायकवाड याचे पेशजी कैलासवासी राव साहेब दीड लक्ष रुपयाची नेमणूक करार करुन दिल्ले आहे त्याप्रमाणे ऐवज करार करुन घ्यावा सरकार आज्ञा केली तीन लक्ष रुपयाचा सरंजाम माहाल सरकारचे नेमणूक यावे येणे प्रमाणे तुपचे सरंजाम माहाल आहे ते वी तपसीस १ परगणा विसनपुर वाघोडे गल्हे तेलाडी मरोली मोहे साहा माहाल तुमचे नेमणूक आहेत त्याचेमध्ये परगणा तेलाडीचे सखाराम भगवत याजकडे फूट गांव आहेत ते खेरीज करून कलम १ परगणा बिसनपुर निमे अमल रावल उदेसिंग राजे वासदेकराचे पेशजी करारा प्रमाणे आहेत ते सरकारचा ऐवज बाकी हवालीस घेतले त्यापैकी निमे अमल ११७२३।। .अफरा हजार सातशे तेवीस आठ आणा सरकारची बाकी ऐषजा फडाशाचे हवाली रुपये सबरडू अन्वये सरकारात भरणा करणे कलम रसामगी यादी श्री. मु. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148