Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 118
________________ [ लाट चे मराठी No.03 Arba 1180 पे. रोजकीर्द गुजराथ रू. नं. ११३ राजमंडल स्वारी राजश्री पत प्रधान बि।। गणेश विश्वनाथ सु।। समानीन छ १२ रबिलावल दाते परें संस्थान वासदे सरकारांत जप्त करून जप्तीची कमावीस तुम्हास सांगितली होती त्यास संस्थान मजकूर येथील बाकीचे ऐवजाचे हवाला राजश्री सुखानंद आत्माराम दी।। गुमानसिंग राजे संस्थान मांडी याणी घेतला असे सबव संस्थान मजकर येथील सरकारचा अमल चौथाइ खेरोज करुन हे जप्ती मोकलीक करुन हे सनद तुम्हास सार केली असे तरी संस्थान म।। येथील अमल वीरसिंग करीतील तुम्ही (फाटले) ईचा अमल करुन राहाणे म्हणोन भगवंत सिद्धनाथ याचे नांवे No. 90. The Peshwa by his order dated 12th Rabilawal 1180 Arba writes: "The State of Virsingh had been attached by the Government and made over to Bhagwant Vishwanath for adminstration. Sukhanand Atma Ram, the Dewan of Guman Singh the Raja of Mandvi, approached the Government on behalf of Vir Singh and prayed for the release of his state. The security of Guman Singh for the Paynient of arrears from Virsingh is accepted. He is directed to pay the settled instalment and to keep the adminstration of Bansda under his control. No. 91 Arba1181 पे. रोजकीर्द गुजराथ रु. न. ११३ राजमंडल स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। समानीन विद्यमान गणेश विश्वनाथ छ १० जमादीलाबल पफाते पत्रे. वीरसींग राजे संस्थान वासदे यांचे नांवे सनदकी तुम्हांकडे नजरेचा ( फाठले) स्थान मजकूर पे।। चौथाईचा ऐवज मिलोन बाकी येणे त्याचा निकाल तुमच्याने न होय सबब संस्थान सरकारांत जत्प केले तेव्हां गुमानसिंग राजे संस्थान मांडवी हे दरम्यान येऊन सरकारचे बाकीचे ऐक. जाचा नीकाल करुन देतो संस्थानीक बादमामळी करीतील तरी सरकारचा ऐवज फीटे ते वर्तणुकेस जामीन देतो म्हणोन विनती केली त्याज वरुन मांडवीकर संस्थानीक प्रामाणीक ( फाटले) एकनिष्ट पणे सेवा करितात हे जाणोन संस्थाना कडे बाकी येणे त्याची जात खते मसार नि.ची Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148