Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
माजी अमल गुजराथ म. न १
*
No. 81
श्री
डा माल || गुजराथ सु ।। सबैन मया व अलफ जमा बेरीज रुपये.
४६५०
सरंजामी महालची बेरीज बमय दुमाले व कांही ज्या माहाला मोगलाइ अमल आहे त्यासुद्वां मक्ताचा बेरजा.
रुपये
प। वासदे घोडपे कडे. किता माहाल
६२
Arba 1177
३५१३६ ।। प। बिसनपुर
No. 81
This is an extract of Gujarat account for the year 1177 Arba. It refers to the payment made by Bansda to the Central Government at Dhorap. It has also got an item of Rs. 36136-8-0 relating to Bishanpur.
No. 82
राजमंडळ
स्वारी राजश्री पंत प्रधान सु|| समा
जमा बाकी साल गुदस्त कमावीस नजर वि।। महादाजी अनंत संवस्थान वासदे नी।। राउन किर्तसिंग जमा परभरे नक्क
रुपये ५४३७ ।।
जमा परभारे
छ १३ सामान ब|| देणे सिलेदार दि ।। आबाजी गणेश यांस नालबंदी सन समान सबैनची फौजेस सन सबा व सन समान सबैन दुसालां मिळोन एक नालबंदी दिल्ली याच्या छावण्या दोन जाहल्या स || सदरहु सन सबा व सन समान सबैन दुसाला दोन नालवंधा दिल्या असेत म्हणोन हाली हरी वल्लाळ याचे कर्नाटकचे स्वारीचा एकंदर मखलासीची याद जाहली आहे त्याजवरून करार जाहला आहे त्या प्रमाण सन सघा सबैनचे नालबंदीचा जमा खर्च भाल हिदा करून बाकी सन समान सबैनची नालबंदी ब|| ठराव यांदी कराराच्या स्वारी गुजराथ वि ।। गणेश विश्वनाथ व रसानगी यादी एकंदर स्वारी कर्नाटक वि हरी बल्लाल छ १७ साबान सन सबा समानीन रुपये ६६१०३ पैकी मसारनिले यांस गणेश विश्वनाथ यानी गुजराथचे स्वारीत संवस्थान मजकूरचा अधिकार सांगून नजरचा ऐबज सरकारांत घयावा याचा करार केला तो २०००१ पैकी वजा गणेश विश्वनाथ याचे स्वारीत वसूल रूपये
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com