Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख]
२४
No. 23 This is a Divisional List dated 1160 Arba showing the Parganas taken from Gaikawar. The aggregate Revenue of Parganas taken is shown as Rs 400000/-. The Revenue of Bishanpur is shown os Rs. 20000/-.
No 24
Arba 1160 माजी अमल गुजराथ रू. नं. १ मधील उतारा
राजमंडळ
रोजकीर्द स्वारी राजश्री पंत प्रधान सु॥ सन इहीदे सीतेन मया व अलफ छ १८ जिलहेज (मधील उतारा)
तारीख १८ रोज अधीक श्रावण वद्य पंचमी भृगूवासर शके १३८२ किक्रमनाम संवत्सरे मु। के।। पुणे.
दफाते पत्रे प्रांत गुजराथ पैकी माहाल दमाजी गायककाड़ याज कडील साल मजकूरी सरकारांत घेउन सरकारांतून नारोकृष्ण देव यांस कमावीस सांगितली असे ये विसी ताकीद पत्रे.
७ जभीनदारास पत्रेकी रुजू होउन अमल सुरळीत देणे म्हणोन.
१ प॥ वीनसपूर १ प॥ मरोली १ प। गोहे १ प॥ तेलाडी १ पा। मोवे १ प॥ सतरागांव १ प॥ वाघोडे.
७ कमावीसदार गायकवाडा कडील यास पत्रे जे ठाणी ब साल मचकूरचा वसूल घेतला
असेल तो माघारे देणे म्हणोन पत्रे सदरहू सात माहालाचे कमावीसदारांस १ केदारजी गायकवाडा यास पत्र जे ठाणी व वसूल मजकुरी घेतला असेल तो माघारा ___ तुम्हा कडील कमावीसदारानी असेल तो दवेणे म्हणोन पत्र,
१५
रु.
श्री.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com