Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 01
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 75
________________ ऐतिहासिक लेख] No. 64 Arba 1169 हु रोंज कीर्द गुजराथ रू. नं. ११३ मधील उतारा. राजमंडळ. स्वारी राजश्री पंत प्रधान सु।। तीसा सीतेन मया व अलफ छ १८ जिलकाद. दफाते पत्रे [उतारा] आनंदराव राजाराम यानी हुजूर विदीत केले की मौजे बसवाडी संस्थान वासदे हा गांव आपल्या कडे पूर्वी पासून इनाम आहे ये विसी सस्थान मजकूरचे राज्याची पत्रे आहेत त्या प्रा। आज पर्यन्त भोगवटा चालत आला हल्ली आपाजो हरी दीमत करीतात तरी ताकीद जाली पाहिजे म्हणून त्याजवरून हे पत्र सादर केलेअसे तरी मसारनिलेकडे मौजे मजकूर सुदामत इनाम चालत आला असेल त्याचा भोगवटा आज पर्यन्त आला असेल तो पाहून चालत आण्या प्रमाणे चालवणे ये विसीचा फीरोन बोभाट न येते करणे म्हणोन आपाजी हरी यांस चिटणीसी पत्र No. 54 The Peshwa in his orber, dated 18th Jilkat 1169 Arba, writes:Anand Rao Rajaram has approached the Government and submitted that the village Banskhari had been granted in INAM to him by the Raja of Bansda and the Vahivat of the said village was in his hand till now. Interference is now resorted by Apaji Hari the officer incharge He prays for issue of an order asking Apaji Hari to stop interference in his Vahibat of village Banskhari. Accordingly, this order is issued asking Apaji Hari to abstain from doing any mischiet in the peaceful Vahibat of the applicant. Copies of the order are forwarded to Aajpi Hari. No. 66 घडणी रूमाल परर मधील उतारा (अर्वा सन ११६६) यादे पत्रे सस्थान वासदे सुरु तिसा सितेन मया व अलफ मतालव येणे प्रमाण: राजश्री आपाजी हरी यासे विद्य- चिमनाजी महादेव मागील कमावीसदार माने ची बाकी रुजूबाती ने ठरेल यास पत्रकी तुम्हाकडे मामलत होती परगणा बिसनपुर पैकी दरसाल वाकी चे ऐवजी त्याची रुजुवात जमीदाराचे विद्यमाने रुपये पांच हजार ५००० सरकारात घेत हाली सरकारातून कमाविसदार येईल आवे कलम १ त्याजकडे रुजवाते देऊन जमीनदाराचे ___ राजश्री आपाजी हरी यास पत्रकी संवस्थान कब्जा घेउन हुजुर येणे म्हणून पत्रे मजकूरी तुम्हाकडील कारकून आताजी गवाजी होते कलम १ त्यानी संवस्थानचा कारभार केला हली सरकारातून राजश्री दामाजी गाइकवाड कमावीसदार पाठविला आहे याजकडे जमीदाराचे व यास पत्रकी पूर्वी वासदेकर उदेंसिग Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148