Book Title: Bhagawan Mahavir Smaranika 2009
Author(s): Mahavir Sanglikar
Publisher: Jain Friends Pune

View full book text
Previous | Next

Page 60
________________ भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९ साठी आमच्या हार्दिक शुभेच्छा! स्वच्छ पुणे, सुंदर पुणे एक पाऊल आणखी पुढे ! आर्थिक दृष्ट्या दुर्बल वसाहतींना अंर्तबाह्य नव्या रुपात पुनर्वसित करणारी किमया 'आय परमार गृप', गेल्या तीस वर्षांपासून पुण्यातील बांधकाम व्यवसायात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारा गृप ! इश्वर कन्स्ट्रक्शन व ट्रेड सेंटर डेव्हलपर्स ह्या दोन कंपन्या आय परमार गृपमध्ये अंतर्भूत असून पुण्याच्या क्षितिजावर साकारणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गृपने या पूर्वी आर्थिक दृष्ट्या दुर्बल वसाहतींना त्याच जागेवर नव्या प्रकल्पात सहभागी करून त्यांचे घराचे स्वप्न तर पूर्ण केलेच शिवाय शहराच्या सौंदर्यातही भर घालून महत्वाचा वाटा उचलला. आणि आता आणखी अश्या दोन वसाहतींना त्याच जागेवर पुनर्वसित करून एक पाऊल नाना पेठ पत्र्याची चाळ वसाहत पहा नव्या दिमाखात शेजारच्या फोटोत राजेंद्रनगर येथील ही वसाहत महा नव्या दिमाखात शेजारच्या फोटोल Parmar Group ईश्वर कन्स्ट्रक्शनस् प्रा. लि. परमार ट्रेड सेंटर, 'सी' विंग, साधु वासवानी चौक, पुणे - १. दूरध्वनी-०२० २६१२५४४४. २६१२५४३३ ५८ | भगवान महावीर जयंती स्मरणिका २००९

Loading...

Page Navigation
1 ... 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84