Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 10
________________ प्रास्ताविक १. हस्तलिखिताची विशेषता ह्या हस्तलिखितात हे संपूर्ण स्वतःचे हातचे लेखन आहे अस उल्लेख अनेकदा आढळतो. काही पाने कोरी सोडलेली आढळतात, प्रसंग संपताना त्याची खूण म्हणून संस्कृत श्लोक वापरलेला आढळतो. काही ठिकाणी गाथाचे अनुक्रमांक चुकीचे दिले आहेत. काही ओव्या लिहिल्यानंतर दुरुस्त करून समासामध्ये लिहिल्या आहेत. भाषेवर संस्कृत भाषेचा प्रभाव दिसून येतो. कर्मणि भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण वापरून वाक्य बनविण्याचा प्रयत्न अनेकदा केलेला आहे. आंग्लभाषेचा प्रभाव अजिबात दिसत नाही. अनुनासिकाचा व अनुस्वाराचा वापर मर्यादित आहे. सामाजिक चालीरीति व धर्माचा सर्व जीवनावर प्रभाव उत्कटत्वाने दिसतो. १.७ १.८ २. भाषा-विशेषता पहिला स्वर अनेकदा दीर्घ केलेला आढळतो. अमृतासमान ऐवजी आमृतासमान श ष स ह्यामध्ये श ष ऐवजी स चा वापर अनेकदा आढळतो. अंश-औष, शीष-सिष २.२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 ... 814