Book Title: Anandrushi Abhinandan Granth
Author(s): Vijaymuni Shastri, Devendramuni
Publisher: Maharashtra Sthanakwasi Jain Sangh Puna
View full book text
________________
।
जैन साहित्यातील काही प्रमुख आचार्य व त्यांचे प्रमुख ग्रन्थ २१७ अत्यंत प्रभावशाली अशी ग्रंथरचना करून जैनसाहित्याला समृद्ध केले आहे । या आचार्यांच्या ग्रंथरचनेला विशेष म्हणजे दिगबर-श्वेतांबर या दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे। थोड़ा फार फरक असेल तर तो दुर्लक्ष करण्यासारखा आहे । जैन साहित्यातील आचार्य परंपरा महान आहे। अनेक आचार्यांनी जैन धर्म वृद्धीसाठी आपले सर्वस्व जीवन झिजविले आहे। आणि त्यांचेच अनंत उपकार म्हणूनच की काय आजचा जैनधर्म विषयाचा अभ्यास करणारा अभ्यासू त्यांच्या ग्रंथरूपी गंगोत्री मध्ये स्वछंदपणे डुबत अस ना दिसतो आहे।
संक्षिप्त स्वरूपात माहिती दिलेल्या बरील पाच जैनाचार्या पैकी आ०. उमास्वाती हे जैनसिद्धांत शास्त्रात, आ० हरिभद्रसूरि जैन दार्शनिक शास्त्रात, आ० भट्टाकलंक जैन न्यायशास्त्रात, आ० नेमिचंद्र जैनभूगोल व सिद्धांतशास्त्रात, तर आ० हेमचंद्र व्याकरण, न्याय इ० साहित्यातील सर्व क्षेत्रात निपुण होते । या सर्व आचार्यांची ग्रंथरचना म्हणजे जैनसाहित्यातील महान संपत्तीच होय । या ग्रंथ आजच्या विद्वानांनी चिकित्सक रसिकतेने अवलोकन करून, त्यांचे विचार पारखून व समजाऊन घेऊन ते नव्या तुलनात्मक दृष्टिने पुनः समाजपुढे ठेवणे अत्यावश्यक आहे। त्यामुले जैन समाजाच्या सांस्कृतिक व धार्मिक उन्नतीचा मुख्य हेतू सफल होण्यास बरीचशी मदत होईल, अशी शुभेच्छा व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही।
संदर्भ ग्रंथाची यादी १. जैन साहित्य और इतिहास पर विशद प्रकाश-पं० जुगलकिशोर मुख्तार। . .. २. प्राकृत साहित्य का इतिहास-जगदीशचंद्र जैन । ३. जैन लक्षणावली-सं० बालचद्र सिद्धांतशास्त्री (प्रथमभाग) ४. जैनेन्द्र सिद्धान्त कोश-भारतीय ज्ञानपीठ प्रकाशन प्रथम भाग। ५. जैनधर्म-जीवराज जैन ग्रंथमाला सोलपूर । ६. जैन साहित्य और इतिहास-नाथूराम प्रेमी। ७. तत्वार्थसूत्र-पं सुखलालजी। ८. समदशी आचार्य हरिभद्र-प्र० राजस्थानी पुरातन ग्रंथमाला। ६. न्यायकुमुदचंद्र-पं० महेद्रकुमार न्यायशास्त्री । १०. गोम्मटसार-प्र० श्रीमद् राजचंद्र जैन शास्त्रमाला । ११. द्रव्यसंग्रह-जीवराज जैन ग्रंथमाला सोलापूर । १२. अपभ्रंश साहित्य-पं० गुलेरी शर्मा । १३. सिद्धहेमानुशासन-प्यारचदंजी ।
ADMAASALAAAA
A AAAAAAAAAAAAADAmrawasana
w AGARMASALAIJAanarasRNAMANABAJARAJEmadarsaiduowwe
आचार्यप्रवास श्रीआनन्थ
मायामप्रकारतराज श्राआनन्द-न्य
M
womenimammmmamyammmmmmmmmmmindianmmmmmmmarwarimmmmmmmmmm
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org