Book Title: Nandanvan Kalpataru 2007 00 SrNo 18
Author(s): Kirtitrai
Publisher: Jain Granth Prakashan Samiti

View full book text
Previous | Next

Page 55
________________ मुनिकल्याणकीर्तिविजयः (मराठीमूलम्)-पाच पुतळे शहरातले पाच पुतले एका चौथार्यावर जमले टिपं गाळू लागले. शिवाजी महाराज म्हणाले शेवटी मी झालो फक्त मराठ्यांचा. महात्मा फुले म्हणाले मी तर फक्त माळ्यांचा. अंबेडकर म्हणाले मी झालो नव बौद्धांचा. टिळक म्हणाले मी तर फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा. आपल्या गळ्यातला गहिवर गांधीनी कसाबसा आवरला आणि ते म्हणाले... तरी तुम्ही भाग्यवान एक एक जात जमात तुमच्या मागे उभी राहिली, माझ्या मागे राहिल्या फक्त सरकारी कचेर्यातल्या भिंती !! - कुसुमाग्रजः (गूर्जरानुवादः) पांच पूतळां शहेरनां पांच पूतळां एक चोकमां भेगां मळ्यां आंसु सारी रह्यां. शिवाजी महाराजे कडं छेक्टे हुं फक्त मराठाओनो थई रह्यो. महात्मा फुले बोल्या हुं तो मात्र माळीओनो. आंबेडकर बोल्या हुं थयो नवबौद्धोनो. टिळक बोल्या हुं तो फक्त चित्तपावन ब्राहाणोनो. मांड मांड गळाना डूमाने दबावता गांधीजीए कह्यु, तोय तमे नसीबदार एक एक जात-जमात तमारी पाछळ ऊभी तो रही, मारी पाछळ रही मात्र सरकारी कचेरीओनी भीतो !! दीपक दोशी / योगेश कामदार Jain Education International ४२ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102