Book Title: Jain Shwetambar Tirth Antriksha Parshwanath
Author(s): Antriksha Parshwanath Sansthan Shirpur
Publisher: Antriksha Parshwanath Sansthan

View full book text
Previous | Next

Page 134
________________ __ मी आज रोजी शिरपूर येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे तीर्थ क्षेत्राचे दर्शन घेतले. येथील पार्श्वनाथजीचे मुर्तिचे दर्शन घेऊन फारच समाधान झाले. संस्थाची व्यवस्था फारच छान दिसून आली. संस्थानचा वरचेवर उत्कर्ष होवो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. सही-प्र. म. खोत ज्यु. म. अकोला, २३-१२-६२ आज रोजी शिरपूर येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे तिर्थक्षेत्रा मध्ये येऊन दर्शन घेतले. दर्शनाने मनाला शान्ती मिळाली. स्वागत उत्तम त-हेने झाले. व्यवस्था फारच चांगली दिसून आली. संस्थानचा उत्कर्ष होवो हीच जगन्नियत्या जवळ प्रार्थना. संस्थान वासियांना आ' आरोग्य लाभो हीच प्रार्थना. पु. रा. नामजोशी वकील २६-१२-६२ मी आज रोजी शिरपूर येथील श्री. अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थानचे तिर्थ क्षेत्रातील मूर्तिचे दर्शन घेतले. मनाला एकप्रकारची शांती लाभली. येथील व्यवस्था फारच चांगली आहे. व यात्रेकरूचे स्वागत व आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले जाते असा अनुभव आला. ह्या संस्थानची भरभराट होवो हीच प्रार्थना. सि. ब. दिक्षित २६-१२-६२ तिर्थाची व्यवस्था पाहून समाधान वाटले. अम. बी. व्होरा I consider myself fortunate to have had the opportunity of visiting this ancient temple. The shrine is kept in a very neat condition and much improvements too are being made. It is not surprising that this temple is attracting visitor from all parts of the country. I am informed that want of telephone facility is earnestly felt. That matter is receiving due attention by my organisation. sd / Illegible Director of Telegraph, Nagpur. 12-1-63 (१.७) Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154