Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 341
________________ ५० तत्वार्थसार अधिकार ८ वा वेदनीय समुच्छेदाद् अव्याबाधत्वमाश्रिताः । मोहनीय समुच्छेदात् सम्यक्त्वमचलं श्रिता ॥ ३८ ॥ आयुः कर्मसमुच्छेदाद् अवगाहनशालिनः । नामकर्मसमुच्छेदात् परमं सौक्ष्म्यमाश्रिताः ॥ ३९ ॥ गोत्रकर्म समुच्छेदाद् सदाऽगौरवलाघवाः । अंतराय समुच्छेदात् अनन्तवीर्यमाश्रिताः ॥ ४० ॥ अर्थ - १ ज्ञानावरण कर्माच्या नाशापासून केवल ज्ञान गुण प्रगट होतो. २ दर्शनावरण कर्माच्या नाशापासून केवल दर्शन गुण प्रगट होतो. ३ वेदनीय कर्माच्या नाशा पासून अव्याबाधत्व गुण प्रकट होतो. ४ मोहनीय कर्माच्या नाशापासून निर्मल वीतराग सम्यक्त्व गुण प्रगट होतो. सूक्ष्मत्व गुण ५ आयुकर्माच्या नाशापासून अवगाहनत्व गुण प्रगट होतो. ६ नामकर्माच्या नाशापासून प्राप्त होतो. ७ गोत्र कर्माच्या नाशापासून अगुरुलघुत्व गुण प्राप्त होतो. ८ अंतराय कर्माच्या नाशापासून अनंतवीर्य गुण प्राप्त होतो. सिध्दजीवामध्ये विशेषता काल-लिंग-गति क्षेत्र तीर्थ ज्ञानावगाहनैः । बुध्द बोधित चारित्र संख्याऽल्पबहुतान्तरैः ॥ ४१ ॥ प्रत्युत्पन्न नयादेशात् ततः प्रज्ञापनादपि । अप्रमत्तं बुधैः सिध्दा: साधनीया यथागणं ॥ ४२ ॥ अर्थ - अप्रमत्त- वीतराग- ज्ञानी विद्वान् आचार्यानी पूर्वाचार्य परंपरा आगमास अनुसरून सिध्दामध्ये काल-लिंग-गति क्षेत्र - तीर्थ ज्ञान अवगाहना- स्वयं बुध्द बोधितबुध्द चारित्र - संख्या- अल्पबहुत्व अंतर इत्यादि प्रकाराने प्रत्युत्पन्ननय ( वर्तमान नय ) वभूतप्रज्ञान नया विवक्षेने वशेषता प्रतिपादन केली आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 339 340 341 342 343 344 345 346 347 348 349 350 351 352 353 354 355 356