Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 353
________________ तत्वार्थसार अधिकार ९ वा अर्थ- आत्मा आपल्या स्वस्वरूपात अधिष्ठान करूनच श्रद्धान करतो, जाणतो, अनुचरण करतो दर्शन-ज्ञान-चारित्ररूप रत्नत्रय परिणति करतो. म्हणून परिणति क्रियेचे अधिष्ठान आत्माच आहे. ( क्रियाधिष्ठानं अधिकरणं) । स्वभाव-स्वभाववान् तादात्म्य ये स्वभावाद् दशि-ज्ञप्ति चर्यारूप क्रियात्मकाः । दर्शन-ज्ञान-चारित्रवयमात्मैव तन्मयः ।। १५ ।। अर्थ- दर्शन-जान चारित्ररू क्रिया हा आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणून दर्शन-ज्ञान-चारित्र स्वभावमा आत्माच स्वभाववान आहे. __ गुण-गुणी अभेद दर्शन-ज्ञान-चारित्र गणानांच इहाश्रयः । ... दर्शन-ज्ञान-चारित्रत्रययात्मैव स स्मृतः ।। १६ ।। अर्थ- दर्शन-ज्ञान-चारित्र या गुणांचा आश्रय आधर आत्माच आहे. म्हणून दर्शन-ज्ञान चारित्रमय आत्माच गुण वान् आहे. पर्याय-पर्यायवान् अभे दर्शन-ज्ञान-चारित्र पर्यायाणां य आश्रयः । दर्शन-ज्ञान-चारित्रत्रयमात्मैव स स्मृतः ।। १७ ॥ अर्थ- दर्शन-ज्ञान-चारित्र परिणतिरूप पर्यायाचा आश्रय दर्शनज्ञान-त्रारित्र मय आत्माच पर्यायवान आहे. प्रदेश प्रदेश वान अभेद दर्शन-ज्ञान-चारित्र प्रदेशाये प्ररूपिताः । दर्शन-ज्ञान-चारित्र मयस्यात्मन एव ते ।। १८ ।। अर्थ- दर्शन-ज्ञान-चारित्ररूा जे आत्मप्रदेश सांगितले आहेत, ते दर्शन-ज्ञान चारित्रमय प्रदेश वन् आत्म्याचेच आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 351 352 353 354 355 356