Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 346
________________ तत्त्वार्थसार अधिकार ८ वा शंका- जर सिध्द जीवाचा ऊर्ध्वगमन स्वभाव आहे तर ते लोकाकाशाच्या वर का गमन करीत नाहीत? समाधान- जीवाचे गमन लोकांत पर्यतच असते पुढे धर्मास्तिकायाचा अभाव असल्यामुळे जीव लोकाकाशाच्या बाहेर गमन करू शकत नाहीत, सिध्दांच्या सुखाचे वर्णन संसार विषयातीतं सिध्दानामव्ययं सुखं । अव्याबाधमिति प्रोक्तं परमं परमषिभिः ।। ४५ ।। अर्थ- सिध्दांचे सुख हे स्वभाविक मुख असल्यामुळे संसार विषयातीत अमते, अविनाशी असते. अव्यावाध असते. कर्माचा अभाव असल्यामुळे त्यांच्या सुखात कर्माच्या उदयाने व्याबाधा येत नाही. अनुमा श्रेष्ठ सुख सिद्ध अनन्नकाल पर्यन्त भोगतात. शरीराच्या अभावात सिध्दाता सुख कसे ? शका-समाधान स्यादेतत् अशरीरस्य जन्तोनष्टकर्मणः । कथं भवति मुक्तस्य सुखमित्युत्तरं शृणु ।। ४६ ।। लोके चविहार्थेषु सुखशब्दः प्रयुज्यते । विषये वेदनाभावे विपाके मोक्ष एव च ।। ४७ ॥ सुखो वन्हिः सुखो वायुविषयेष्विह कथ्यते । दुःखाभावे च पुरुषः सुखितो.स्मीति भाषते ।। ४८ ॥ पुण्यकर्मविपाकाच्च सुखमिष्टेन्द्रियार्थतः। कर्मक्लेश विमोक्षाच्च मोक्षे सुखमनुत्तमं ।। ४९ ।। अर्थ- शंका-आठकर्माचा नाश ज्यांनी केला आहे अशा शरीर. रहित मुक्त जीवाला सुख कसे? समाधान- या शंकेचे आचार्य समाधान करतात लोकामध्ये मुखशब्दाचा प्रयोग चार अर्थी केला जातो कोणी इंद्रियाच्या विषयात मुख मानतात. कोणी दु:खाच्या अभावात मृग्व मानतात कोणी कर्माच्या विपाकात (फलांनो) सु व मानतात कोणी मोक्षामध्ये सुख मानतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 344 345 346 347 348 349 350 351 352 353 354 355 356