________________
.......... एक भाग्यवान व्यापारी www रवि कर्केचाच आहे;-शनिहि कर्केचा! म्हणजे त्यांचा जन्म जरी ९-७-१८८८ साली झालेला असला, तरी, आज वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांचे पूर्वायुष्य समुद्रासारखें विशालत्व पावलेले आहे, ही गोष्ट आतां निःसंशयित आहे. त्यांचा जन्म भावनगरजवळ, एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या रियासतीगांवीं म्हणजे 'चोगठ' या लहानशा गांवीं झाला. वयाच्या ७ व्या वर्षीच त्यांचे वडील निवर्तले. थोडेसें शाळेचे शिक्षण होते न होते तोच, त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी, मुंबईस नोकरीच्या शोधार्थ, जन्मस्थळाचा त्याग करावा लागला! व्यापारव्यवहार, दुकानदारी, यांच्यापेक्षा त्यांना 'उच्च ज्ञान' संपादण्याची भयंकर होस. ती आपली महत्त्वाकांक्षा जणेकरून सिद्धीला जाईल, असाच आयुष्याचा मार्ग काढावयाचा ही त्यांची जोरदार इच्छा होती. __ ज्ञान संपादन करण्यासाठी, आपणाला कोणी तरी गुरु मिळावा, अशी त्यांना वयाच्या १५-१६ मध्ये उत्कट इच्छा झाली. आणि त्या इच्छेनुसार त्यांनी मुंबईस माधवबागेजवळ, लालबागेजवळ, साधुलोकांच्या उपाश्रयांत प्रवेश मिळवून साधुसमागम संपादन केला. त्या गुरुच्या उपदेशाचा श्रीहरगोविंद दासजींवर इतका मोठा परिणाम झाला, की, ते नौकरी सोडून धर्म-साधनेकरितां, बनारसला जाण्याच्या हेतूनें, कलकत्त्याला पळून गेले! त्यावेळी श्रीहरगोविंद दासजींच्या साधुप्रवृत्तिमुळे, त्यांच्या वडील भावाला व त्यांच्या आईला, अत्यंत दुःख झाले. सर्वत्र तारा करून, मंदिरें
"जो व्यापारी राष्ट्राला भाकरी अथवा मात,-अन्न देऊन जगवतो,
तोच त्या राष्ट्रातील पहिला सभ्य मनुष्य." Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com