Book Title: Ishtopadesh
Author(s): Pujyapadswami, Kalyanbodhisuri
Publisher: Jinshasan Aradhak Trust

View full book text
Previous | Next

Page 159
________________ इष्टोपनिषद् પરિશિષ્ટ-૧ १४५ मोही कर्मा बांधी निर्मोही तो तयांतुनी सुटत । म्हणुनी सगळ्या यत्ने निर्मम भावास भावणे सतत ॥ २६ निर्मोही एकटा भी विशुद्ध योगींद्रगोचर ज्ञानी । बाह्यभाव संयोगज ते मजहुन बाह्य सर्व तूं जाणी ॥ २७ प्राण्या दुःखसमूहा संयोगें भोगणें पडे भुवनीं । म्हणुनी त्य जितो त्याने सगळ्या मन वचन काय-कर्मांनीं ॥२८ मातें न मरण केवीं भय ना, व्याधी कशी व्यथा होय । मी वृद्ध न बाल न मी तरुण न हे भेद पुद्गली पाय ॥ २९ मोहें संतत सगळे म्या पुद्गल भोग भोगुनी त्यजिलें । वद मज तत्त्वज्ञान्या त्या उच्छिष्टांत राग केवि गळे ? ॥ ३० कर्मचि हितकर कर्मा आत्मा आत्म्यास हो हितावह तो । स्वस्वप्रभाव जाणुनि, स्वार्था वद कोण ना जगीं बहतो ॥ ३१ परोपकृति ती त्यजुनी सुज्ञासम हो स्वतास उपकारी । दृश्यमानशा अज्ञा करि उपकार न असे परा भारी ॥ ३२ अभ्यासें उपदेशें गुरुच्या तो अनुभवून आत्म्यातें ।। निजपर भेदा जाणुनि, भोगी चिरकाल मोक्ष सौख्यातें ॥ ३३ त्या ती सद् अभिलाषा इष्ट वस्तुचें तथा असें ज्ञान । आत्माच गुरू आत्म्या प्रेरक निजहित असें स्वतां जाण ॥ ३४ अज्ञ न असतो ज्ञाता विज्ञाता मूर्ख तो कधी नसतो । दुसरें निमित केवळ गतितें धर्मास्तिकाय 6 होतो ॥ ३५ १. गोचर-जाणले जातें-तें ज्ञानांत जातें तें, २. ओकून टाकलेल्या

Loading...

Page Navigation
1 ... 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186