Book Title: Ishtopadesh
Author(s): Pujyapadswami, Kalyanbodhisuri
Publisher: Jinshasan Aradhak Trust

View full book text
Previous | Next

Page 161
________________ इष्टोपनिषद् પરિશિષ્ટ-૧ १४७ करि पुद्गल वस्तूंचे अभिनंदन जो जगीं अविद्वान । सहवास जंतुचा त्या सोंडी चारी गतींत ते कधिं न ॥ ४६ व्यवहार-बाह्य होउन आत्मध्यानांत होइ लव-लीन । योगाच्या योगबळें त्या परमानंद एक घे जनन ॥ ४७ अधिकचि जाळितसे हा, अनंत कर्मेधनास आनंद । बहिरंग दुःख योगी मुळि अनुभवतां न पावतो खेद ॥ ४८ दूर अविद्येहुन ती ज्ञानमयी श्रेष्ठ परमशी ज्योति । प्रश्न करी अनुभव घे विचार त्याचा करींच मोक्षार्थी ॥ ४९ हा संग्रह तत्त्वांचा बघ पुद्गल जीव दोन ते भिन्न । जे अन्य जाइ कथिलें त्याचा विस्तार तो ठरे जाण ॥ ५० इष्टोपदेश बुध वाचुन चिंतवून । मानापमानि समता स्वमते वरून ॥ मुक्ताग्रहीं जनिं वनीं विधिनें बसून । मुक्तिश्रिया निरुपमा करि प्राप्त जाण ॥ विहरेज्ज આત્મન્ ! તારી ઈન્દ્રિયોને समाहिइंदिए સમાહિત રાખવાપૂર્વક વિચરજે, अत्तहिअं ॥२९॥ ॐ खु दुहेण આત્માનું હિત દુઃખેથી लब्भइ प्राप्त थाय छ = हुलम छे. सूत्रकृतसूत्र १-२-२/30 १. मुक्तीच्या आग्रहांत, २. विधिपूर्वक

Loading...

Page Navigation
1 ... 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 181 182 183 184 185 186