Book Title: Jain_Satyaprakash 1955 03
Author(s): Jaindharm Satyaprakash Samiti - Ahmedabad
Publisher: Jaindharm Satyaprakash Samiti Ahmedabad
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११२] શ્રી. જૈન સત્ય પ્રકાશ
[१५ : २० आदि करून ३०० मुनि, पइणी आदि ७०० अर्जिका, काही राजेमहाराजे, शेठसावकारादि अनेक लोक उपस्थित झाले होते. या सभे मध्ये अध्यक्षस्थान आचार्य सुस्थित यानां दिले होते. या सभे मध्ये त्या वेळाच्या दुष्काळाची भयंकर स्थिति, जैनधर्मी यांची घटत चाललेली. लोक संख्या, आगमोद्धाराची जरूरी, धर्मप्रचारक मुनिगणांची उणीप, प्रचारकार्य त्वरित वाढविण्याची आवश्यकता, जिनमंदिराचा जीर्णोद्धार वगैरे अनेक विषयांवर वादविवाद होऊन बरेच प्रस्ताव पसार झाले. हे ठराव निव्वल कागदी घोडे नसून त्यांना मूर्तस्वरूप देण्यात आले. त्यां शांत, शुद्ध व पवित्र कुमारगिरी पर्वतावर अनेक मुनिराजांनी एकत्रित होऊन पुनः सर्व शास्त्रांची याद तैयार केली, ताडपत्रावर, भोजपत्रावर व वृक्षांच्या वल्कलां वरती शास्त्रे लिहून काढण्यास सुरवात केली. कांहीं मुनिगण धर्मप्रचार करितां परदेशी हि घाडले गेलें, जीर्ण मंदिरांचा उद्धार झाला. नव्या जिनमंदिरांनी भारतवर्ष-विशेषतः कलिंगदेश फुलुन गेला. जैनागम लिहून काढण्यात त्यांने मदत केली. जैनधर्माचा प्रसार फक्त भारतवर्षा मध्येच नव्हे तर भारत बाहेरी बरि चोहो कडील देशांमध्ये केला गेला. जैनधर्माचा प्रसार करण्या करितां तन, मन व धनें करून सम्राट खारवेलनें अविश्रांत श्रम केले. महाराजा संप्रति प्रमाणे विदेशा मध्ये व अनार्य देशांमध्ये योद्धे पाठवून मुनिविहाराला योग्य क्षेत्र तयार करण्याची व तद्द्वारा जैनधर्माचा विशेष प्रसार करण्याची राजा खारवेल याची उत्कट इच्छा होती; परन्तु त्याची ती महत्त्वाकांक्षा प्रत्यक्ष कृतीन उत्तरची नाही. धर्मप्रेमी खारवेल या नश्वर देहाचा त्याग करून स्वर्गवासी झाला. या वेळी राजा खारवेल हा केवळ ३७ वर्षाचा होता. यानें गादीवर आल्या पासून फक्त १३ च वर्षे राज्य केले. आपल्या अंतिम अवस्थेत याने कुमारिगरि तीर्थाची यात्रा केली. मुनिगणांच्या चरणकमलांस स्पर्श केला व पंचपरमेष्टि नमस्कार मंत्राची आराधना करून पूर्ण निवृत्तिभावाने देह त्याग केला.'
ભાવથ સહજ સમજાય તેમ હોવાથી એનું ગુજરાતી ભાષાંતર નથી કર્યું. આ ઉપરથી કિલિંગમાં જૈનધર્મનું પ્રાબલ્ય હતું એને સહેજ ખ્યાલ આવે છે. મોટા અક્ષરવાળા આચાર્યોનાં નામ વેતાંબર સંપ્રદાયમાં જાણીતાં છે. કલિંગની લગોલગના દક્ષિણ પ્રદેશમાં પણ જેનધર્મને પ્રચાર હતો એ વાતના અનુસંધાનમાં લેખકે આ મહત્ત્વની વાત વર્ણવી છે.
ગુરુભક્તિ ગુરુને પણ આંધળી ભક્તિ ગમતી નથી. ગુરુના સિદ્ધાંતોને આગળ ધપાવવા, ગુરુએ આદરેલા પ્રયોગોને સાર્થક કરી બતાવવા એ જ ખરી ગુરુભક્તિ છે. એક રીતે જોઈએ તે ભૂતકાળ આપણે નાનોસૂને ગુરુ નથી – આપણુ બધા પૂર્વજો ગુરુસ્થાને છે. ભૂતકાળમાં જે કંઈ ભૂલ થવા પામી હોય તે સુધારવી તે એનું સન્માન કરવા બરાબર છે,
(मसित)
For Private And Personal Use Only