Book Title: Ishtopadesha
Author(s): Devnandi Maharaj, Shitalprasad, Champat Rai Jain
Publisher: Paramshrut Prabhavak Mandal

View full book text
Previous | Next

Page 76
________________ मराठी साधारण संशोधन है परिशिष्ट नं० १ श्री पूज्यपादस्वामीकृत श्लोकांचा श्रीअज्ञात कविकृत मराठी पद्यानुवाद इष्टोपदेश १ २ ३ ६ ७ ८ ९ १० कर्मा समूळ नाशुनि प्रगटविती जे स्वयं स्वभावातें | वंदन त्या हो माझे सम्यग्ज्ञानस्वरूपि आत्म्यातें ॥ स्वर्णजयें बनेंत हो त्या दगडांतून मानिती कनक । आत्मत्व मिळवि आत्मा होता द्रव्यादि चार तैं एक ॥ व्रत सुरपद दे म्हणुनी इष्टचि परि अवतें मिळें नरक । छायेत मित्र जेवीं बघत उभे वाट आत पीं एक ॥ ज्या चितवितां लाभे शिव, त्यातें स्वर्ग दूर किवि राही । क्रोशार्द्धे खेद कसा, जो सहजचि भार कोस दों नेई ॥४ स्वर्गिय सुरसुख असतें निरोगि ते अक्ष जन्य नाकांत । बहुकाळ भोगतां येतें सुख त्यानांच योग्य लोकांत ॥ ५ फक्त वासना असती संसारीचे जगांत सुख-दुःख । दाविति आपत्काली रोगासम अक्षभोग भय देख ॥। संवृत" मोहे ज्ञान न जाणी द्रव्यस्वभाव, मत्त बने । द्रव्यें मद्योत्पादक पदार्थभावा तसा न नर जाणें ॥ घर, धन, शरीर, दारा शत्रू मित्रादि पुत्र वस्तूनां । अन्यस्वभावि सगळे परि मानी मूढ आपुले त्यांना ॥ निशि खग येउनि बसती, दिग्देशांतुन नगानगावरती । निज निजकार्यवशें ते देशोदेशीं उजाडतां जाती ॥ केवि विराधक मारिति त्यातें, करि त्या जनावरी कोप । त्र्यंगुल पदों धरोनी पाडी, दण्डे पडे अपोआप ॥ रागद्वेषे मथितां कर्माचें बघ निघेचि नवनीत' । जीवात्मा अज्ञानें त्या चिर संसार सागरी भ्रमत ॥ विपदा भवपथवर्ती पथिकेसम जाति सारली दूर । जोंवरि तोंवरि दुसरी विपदा, जीवासमोर ये प्रचुर ॥ रक्षाया मिळवाया धनादि नश्वर कठीण जे असती । मानी सुखी तयें नर पिउनि घृता ज्वर हरावया बघती ॥ इतरांसम अपणातें येति विपत्ति न विचार मूढांस । पशु जळती वनि बघुनी तरुवर बसुनि न विचारि निजनाश ॥ आयुक्षय धनवृद्धिस कारण निर्गमन होय कालाचे । तत्प्रेमी धनिकातें जीवाहुन अधिक इष्ट पैशाचे || निर्धन करि धनसंचय, कर्मा श्रेयेचि प्राप्त त्यागाया। स्नान करावें म्हणुनी पंक लिपन करीच देहा या ।। १६ आरंभि तापदायक मिळतां अतृप्ति वाढते जाण । भोगून, हेयभोगी अधिकचि भोगील तो सुखी कवण ? ।। १७ ज्याच्या संगतिनें जग बनती वस्तूं पवित्र अपवित्र । त्या इच्छिणें वृथा हो काया संतत अपाय जी करित ।। १८ उपकारक जें जीवा अपकारक तेंच होय देहास । जें उपकारक होतें अपकारक तें ठरेचि जीवास ॥ चितामणि दिव्य तसा खंड " पेंडिचा यथापि निःसार । लाभति उभयध्यानें कोणा बुध मानतील बघ सार ११ १४ १५ १९ १२ ||२० Jain Education International १ मूल स्वरूपवाला २ उन्हांत ३ इन्द्रियजन्य ४ स्वर्गात ५ वेष्टित ६ बदला घेणारा ७ एक माती खांदणेचें यंत्र अर्थात् कुदाल फावडे या सारखे ८ लोणी ९ संसारांत पदोंपदी येणारी १० चिखलानें ११ तुकडा १२ श्रेष्ठ १२ १३ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124