Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 8
________________ ग्रंथमाला परिचय जैन संस्कृतिसंरक्षक संघ ( जीवराज जैन ग्रंथमाला ) सोलापुर संस्थेचे मळ संस्थापक श्री. स्व. ब्र. जीवराज गौतमचंद दोशी यांनी आपल्या बायोपाजित संपत्तीचा विनियोग धर्म व समाजोन्नति करण्यासाठी अनेक। विद्वान लोकांची भेट घेऊन इ. स. १९४१ मध्ये श्री सिद्धक्षेत्र गजपंथ येथे एक विद्वत् संमेलन भरविण्यात आले. त्यामध्ये विचार-विनिमय होऊन पवित्रक्षेत्रावर पवित्र मुहुर्तावर 'जैन संस्कृति संरक्षक संघ' नामक संस्था । स्थापन करण्यात आली. प्राचीन संस्कृत- प्राकृत जैन साहित्य वाङमय प्रकाशित करून जिन। वाणीचा सर्वत्र प्रचार करण्यात यावा हा संस्थेचा प्रमुख उद्देश ठरविण्यात । आला. त्यासाठी पू. ब्रह्मचारीनी आपल्या संपत्तीपैकी एक मस्तदान । रु. ३०, ०००/चे जाहीर करण्यात आले त्यानंतर पू. ब्रह्मवारीजीची वैराग्यवृत्ति वाढत गेली. पुढे इ. सन । १९४४ मध्ये त्यानी आपली सर्व संपत्ति विश्वस्तनिधि रूपाने संघाला * अर्पण केली. या संस्थेच्या अंतर्गत 'जीवराज जैन ग्रंथमाला' नामक ग्रंथमाला । स्थापन करून या ग्रंथमालेतून आजपर्यंत हिंदी विभागातून ४३ ग्रंथ व . मगठी विभागातून ७५ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. सदरहू पुस्तक मराठी विभागातील ७५ वे पुष्प म्हणून प्रकाशित " करण्यात येत आहे. मराठी स्वाध्याय करणा-या मुमक्ष भव्यजीवाना सदरहू । ग्रंथ जैन तत्वज्ञान दृष्टीने जैन सिद्धांताचे मर्म समजण्यासाठी अत्यत । उपयक्त होईल अशी आशा आहे. मंत्री रतनचंद सखाराम शहा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 ... 356