Book Title: Tattvarthsar
Author(s): Amrutchandracharya
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur

View full book text
Previous | Next

Page 6
________________ श्री १०५ क्षु. चैत्यसागर महाराज यांचा ) 3 शुभाशिर्वाद श्री अमृतचंद्र आचार्य विरचित 'तत्वार्थसार ' ग्रंथ आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र ( मोक्षसात्र ) या ग्रंथाचे विशद वर्णन करणारा एक द्रव्याणु योगाचा अनुपम ग्रंथ आहे. या ग्रंथाचे मराठी भाषांतर सरळ व सोप्या भाषेमध्ये श्री. जीवराज जन ग्रंथमाला सोलापूर या संस्थेतर्फे संस्थेचे कार्यकर्ता वयोवृद्ध पं. नरेन्द्रकुमार भिसीकर शास्त्री यांनी केले आहे. ते मराठी वाचक जणास जैन तत्वज्ञानाचे मार्गदर्शन करण्यास अत्यंत उपयुक्त होईल. अशा प्रकारे ग्रंथमालेतर्फे पंडीतजीकडून उत्तरोत्तर धार्मिक ग्रंथाचे संपादन होऊन जैन धर्माची प्रभावना होत राहो हा मंगल आशिर्वाद ! श्री १०८ प. पू. आचार्य विमलसागर महाराज यांचे परमशिष्य श्री. १०५ क्षु. चैत्यसागर महाराज यांचे आज्ञेनुसार. दि. ९ । २ । १९८७ Jain Education International रतनचंद सखाराम शहा मंत्री For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 ... 356