Book Title: Sanmati Tirth Varshik Patrika
Author(s): Nalini Joshi
Publisher: Sanmati Tirth Prakashan Pune

View full book text
Previous | Next

Page 24
________________ अन्मति-तीर्थ सम्मति-तीर्थ एक आदर्श शिक्षणव्यवस्थापन 'दीक्षा', शिक्षा असे गुरुकुलवास दोन दीक्षा गुरुकुलवास आजीवन आदर्श गुरू शिष्याची करतो जडण घडण ।।२।। सावध योग पचक्खाण कृत कारित अनुमोदन असे सामायिक यावत् जीवन जो करितो परिपालन त्याचे उत्तम सामायिक जाण त्याचे निश्चित देवलोक गमन ।।४।। ग्रंथ ते निग्रंथ मार्गक्रमण आवश्यक ब्रह्मचर्यपालन ज्ञानप्राप्ति गुरुकुलवासाचे प्रयोजन ब्रह्मचर्याशिवाय अशक्य ज्ञानाराधन ।।३।। दोघांनाही दिले मोक्षसाधन असो तो श्रावक वा श्रमण सम्यक् सामायिकाचे उदाहरण आहे इतिहास प्रमाण ।।५।। आदर्श शिक्षणप्रणालीची ही भारतीय ठेवण कालौघात गेले सारे बदलून शिक्षणाचे झाले पाश्चात्यीकरण शिक्षण फक्त अर्थकारण ।।४।। केले प्रत्यक्ष महावीरांनी वर्णन झाले पुणियाचे धन्य जीवन आणि धन्य महावीर दर्शन ।।६।। दीक्षा गुरुकुलवासात जेव्हा होते ब्रह्मचर्याचे शिथिलीकरण अहो ! कुशील ठरले पार्श्वस्थ श्रमण महावीरांनी मुनीस केले सतत सावधान संपूर्ण ग्रंथात सांगितले पुन्हा पुन्हा स्त्रीवर्जन ब्रह्मचर्य व ज्ञानग्रहण यातील संबंधाचे विज्ञान जाणती महावीर भगवान ।।५।। (क) सामायिक बस स्थावर जीवनिकाय राहिले विश्व व्यापून सुखदुःख समान चेतन सर्व आत्मवत् मानून करतो षट्जीवांचे यतन आणि समतेचे पालन ।।१।। सर्वांना देतो अभयदान राहतो निर्भय होऊन उपसर्गादि करतो सहन होते कषायांचे उपशमन ।।२।। घेतो अचित्त जलपान आणि समभावाने भोजन नाही गृहस्थ पात्रग्रहण नसे आसक्ती प्रलोभन ।।३।।

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48