Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune

View full book text
Previous | Next

Page 52
________________ ४३) vपोक्कर - पुकारणे ४५) पोट्ट - पोट ४७) फिट्ट - फिटणे ४९) Vफुस - पुसणे ५१) बडबड - बडबड ५३) बाउल्ल - बाहुला ५५) Vबुड्ड - बुडणे ५७) /भण - म्हणणे ५९) भुल्ल - भुलणे, चूकभूल ६१) रोट्ट - रोटी ६३) लंचा - लाच ६५) Vवेढ - वेढणे ६७) Vसंघ - सांगणे ६९) सिंप - शिंपडणे ४४) पोच्चड - पोचट ४६) ।पुंछ - पुसणे ४८) Vफुट्ट - फुटणे ५०) बइल्ल - बैल ५२) बप्प - बाप ५४) बिट्ट - बेटा ५६) Vबोल्ल - बोलणे ५८) ।भुक्क - भुंकणे ६०) महमह - घमघमणे ६२) Vलग्ग - लागणे, चिकटणे ६४) Vलोट्ट - लोटणे ६६) वेल्ल – रमणीय, वेल्हाळ ६८) सारव - सारवणे ७०) हो - होणे (११) महाराष्ट्री-अपभ्रंश भाषेला जैनांचे योगदान : ___महाराष्ट्रभूमीत जन्मलेल्या, वाढलेल्या जैन कवींनी १० व्या शतकापासून महाराष्ट्री-अपभ्रंशात विपुल ग्रंथरचना केलेल्या दिसतात. त्या प्राय: सर्व दिगंबर-संप्रदायी कवींच्या आहेत. हा एक सर्वस्वी वेगळा आणि विस्तृत विषय आहे. अधिक माहितीसाठी 'महाराष्ट्र व जैन संस्कृति' हा ग्रंथ पहावा. उपसंहार : ___ महाराष्ट्री, महाराष्ट्री-अपभ्रंश आणि मराठी या क्रमाने विकसित झालेल्या भाषांना जैनांनी भरीव योगदान के आहे. त्यातील 'जैन-महाराष्ट्री'चा सहभाग प्रस्तुत लेखात विशेष अधोरेखित केला आहे. पहिल्या-दुसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत - सातत्याने जैन-महाराष्ट्रीत लेखन करून. जैनांनी मराठी भाषेचे 'अभिजातत्व' सिद्ध करण्यास मोठाच हातभार लावला आहे. __ संदर्भ-ग्रंथ-सूची १) AComprehensive and Critical Dictionary of Prakrit Languages, Vol. 1 (Introduction), Dr.A.M.Ghatage, BORI, Pune, 1996 २) ABrief Survey of Jaina Prakrit and Sanskrit Literature, Dr. Nalini Joshi, Jain Chair Publication, Uni.Pune, 2009 ३) जैन साहित्य का बृहद् इतिहास, (भाग १-७), पार्श्वनाथ विद्याश्रम शोध संस्थान, वाराणसी, १९६६-१९८७ ४) देशीनाममाला, हेमचंद्र, भांडारकर ओरिएन्टल रीसर्च इन्स्टिट्यूट, पुणे, १९८९ ५) पाइय-सद्द-महण्णवो (प्रस्तावना), पं. हरगोविंद सेठ, प्राकृत टेक्स्ट सोसायटी, बनारस, १९६३ ६) प्राकृत भाषा और साहित्यका आलोचनात्मक इतिहास, डॉ. नेमिचन्द्र शास्त्री, तारा पब्लिकेशन्स, वाराणसी, १९६६ ७) प्राकृत साहित्य का इतिहास, डॉ. जगदीशचन्द्र जैन, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९८५ ८) भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान, डॉ. हीरालाल जैन, मध्यप्रदेश शासन साहित्य परिषद्, भोपाल, १९६२ ९) महाराष्ट्र व जैन संस्कृती, सं.मा.प.मंगुडकर, महाराष्ट्र जैन सांस्कृतिक मंडळ, पुणे, १९९८

Loading...

Page Navigation
1 ... 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72