Book Title: Kumbhojgiri Jain Shwetambar Tirth Shatabdi Mahotsava Granth
Author(s): Kubhojgiri Tirth Committee Kolhapur
Publisher: Kumbhojgiri Tirth Committee Kolhapur

View full book text
Previous | Next

Page 61
________________ सर्व पथीयाचा मिळून असलेला जैन समाज सख्येच्या दृष्टीने अत्यल्प असला तरी सुद्धा आजतागायत त्याने भारताच्या सास्कृतीक जडणघडणीत महत्वाचा वाटा उचललेला आहे एवढेच नव्हे तर भविष्यकाळात देखील जैन धर्माचे तर ज्ञानही सास्कृतिक परपरा जतन करण्यासाठी बहुमोल ठरणार आहे अखिल भारतीय पातळीवरुन आणि सरकारी स्तरावर याची दखल घेतली जाते ही एक जैन धर्माच्या दृष्टीने गौरवास्पद गोष्ट आहे इ सन १९७४ मध्ये भगवान महावीराच्या निर्वाणाची २४ वी शताब्दी ' देशभर आणि परदेशातही साजरी करण्यासाठी भारताच्या राष्ट्राध्यक्षाच्या आश्रयाखाली आणि पतप्रधानाच्या अध्यक्षडॉ. रविन्द्र रा. दोशी ते बाली कार्यक्रमाची आखणी चालू आहे हे त्याचेच प्रत्यु M A Ph. D त्तर आहे दुसरे, जैन समाज मुख्यत व्यापार-उदीमाच्या क्षेत्रात दीर्घ कालापासून गुतलेला असल्याने काहीसा सधन आहे त्यामुळेही हा समाज आपले अस्तित्व इतराच्या नजरेत सहजपणे भरण्याइतपत टीकवू शकला आहे ही आणखी एक समाधानाची गोष्ट आहे. परतू एवढयानेच आम्ही आत्मसतुष्ट राहन चालणार नाही, तर आपल्या ह्या आथिक वैभवाचा उपयोग आपल्या समाजाच्या विकासासाठी आणि पर्यायाने राष्ट्राच्या विकासासाठी कशा रीतीने केला पाहिजे याचा विचार आणि त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे बदलत्या काळाने आणि परिस्थितिने निर्माण केलेली ही गरज आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ नये सरतेशेवटी, विविध कारणामुळे आपले जे थोडेफार जाणवणारे अस्तित्व आहे, ते सुस्थितित टिकवावयाचे असेल तर पथभेदाच्या कारणामुळे आणि हक्कवहिवाटीच्या निमित्ताने निर्माण होणाऱ्या अतर्गत दुराव्याला कोठे ना कोठे मर्यादा घातल्या गेल्या पाहिजेत मुळातच अल्पसख्य असलेला समाज हया कारणाने पुन्हा विभागत गेला तर त्यामुळे कोणचाच फायदा होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे तात्विक दृष्ट्या भिन्नता राखूनदेखील सर्व पथीयाना सलोख्याच्या वातावरणातून जैन समाजाचे एकसघ अस्तित्व निर्माण करता येईल त्यासाठी विधायक स्वरुपाची पाऊले ऊचलणे आवश्यक आहे एकदर जैन समाजाचेच भवितव्य ह्यावर अवलबून आहे. [श्री कुंभोजगिरी शतादि महोत्सव

Loading...

Page Navigation
1 ... 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82